दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाला अवयव रोपणासाठी आरोग्य खात्याने मान्यता नाकारली आहे. यापुढे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातच(गोमेकॉ) अवयव दान व अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होतील अशी भूमिका सरकारने घेतली आहे. ...
गोव्यात सरकार अस्थिर करण्यासाठी कॉँग्रेस नव्हे तर सत्ताधारी भाजपमध्ये असंतुष्ट असलेले काही आमदारच प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केला आहे. विकासाच्या मुद्यावर तसेच अन्य प्रश्नांवर हे सत्ताधारी आमदार नाराज आहेत. ...
जिल्हा मिनरल फंडचा वापर हा खाणग्रस्त भागांतील लोकांसाठी कोणकोणत्या कारणास्तव केला जाईल हे सरकारच्या खाण खात्याने शुक्रवारी तपशीलाने जाहीर केले आहे. ...