गोव्याच्या नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला या ना त्या अडचणींचे ग्रहणच लागले असून नजीकच्या सिंधुदुर्गने याबाबतीत बाजी मारली आहे. सिंधुदुर्गमधील चिपी येथील ५२० कोटींचा विमानतळ तयार होत आला असून येत्या जूनमध्ये काम पूर्ण होईल ...
३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी रु. ७लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली. ...
देशातील पहिल्या फ्लोटिंग रिसिफिकेशन प्रकल्पाचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे झाले. मात्र या उपक्रमाला केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सध्या वाजत गाजत असलेल्या रिफायनरी प् ...
मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याची प्रचीती सध्या येत असून १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी सकाळी झेंडा वंदन करून शिक्षक सुट्टीवर जातात. ...
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख गावात एका तरुण पतीने आपल्या पत्नीसह मुलीची गळा दाबून हत्या करुन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. ...
पंचगंगा नदीवरील बहुचर्चित पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाचा मार्ग खुला करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा अध्यादेश हा एक पर्याय समोर आला आहे. सर्वच पातळीवर लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करूनही रखडलेल्या कामाला सुरुवात झालेली नाही. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन आणि कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांनी कामगार दिनापासून म्हणजेच दि.1 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...