जंगलात अवैैधरित्या शिकार करीत असताना शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन हरणांसह शिका-याचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारच्या पहाटे घडली. ...
देशातील आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच 'आयुष्यमान भारत' या महत्त्वाकांक्षी योजनेचा नारळ फोडणार असतानाच, आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत भारत किती मागे आहे, हे जगापुढे उघड झालंय. ...
केंद्र शासनाच्यावतीने गेल्या चार वर्षापासून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून नागरीकांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी लवकरच पोस्ट विभागामार्फत देशात पोस्टल बँक सुरु करण्यात येणार असून जळगाव लोकसभा मतदार संघात अमळनेर व चाळीसगाव येथे पोस्टल ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोलपंप वरील वाहनचालकांना कमळाचे फुल देवून अभिनव पद्धतीने आंदोलन करून पेट्रोल दरवाढचा निषेध केला. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. ...
देशात सर्वाधिक शाखा असलेल्या सरकारी स्टेट बँक आॅफ इंडियाला ६,४५७ कोटी रुपयांचा वार्षिक तोटा झाला आहे. मागील वर्षीही बँकेला १८०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ...
कसनासूर-बोरिया येथील चकमकीविरोधात १९ ते २५ मेदरम्यान नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहानिमित्त बंद पुकारण्यात आला. यासंदर्भात काही ठिकाणी बॅनर व पत्रके टाकल्याने दहशतीचे वातावरण असले तरी कुमारगुडा फाटा येथे गावक-यांनी नक्षली बॅनरची होळी करून निषेध व्यक्त ...
दादर स्टेशनला लागून असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईला बसलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा अखेरीस सुटला आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई न करणा-या महापालिकेला अखेरीस जाग आली आहे. ...