मुंबई : स्मशानातील कोळसा, राख यांच्यासह फक्त औषधाने गर्भलिंग, लिंगबदलाचा दावा करणाऱ्या पारनेरच्या मेजर बाबा बबन ठुबेचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केला.बाबाने पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून त्याचा प्रचार व प्रसार करून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक ...
मुंबईतील वर्सोवा, मनोरी जुहू-तारा बीचसह ठाण्यातील उत्तन, मोठागाव रेतीबंदर, नागलाबंदर, वसई, डहाणू, तारापूर, रायगडमधील आक्षी, रेवदंडा, श्रीवर्धन अशा कोकणातील सहा जिल्ह्यांतील पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सची धूम पाहायला मिळणार आहे. ...
भारतीय जनता पार्टीही महात्मा गांधींच्या मार्गाने निघाली असून २ आॅक्टोबरपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची स्वच्छता, सेवा व संवाद पदयात्रा काढणार आहे. ...
सत्तेसाठी कोणत्याही पातळीवर जाऊन असत्यकथन करून जनतेची दिशाभूल करणे हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा धंदा बनला असल्याची टीका करीत नेमके वास्तव जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आले. ...
‘मी ट्रॅकवर उतरते तेव्हा माझे लक्ष पदक जिंकण्यावर नसते, तर टायमिंग सुधारण्यावर असते. टायमिंग सुधारले तर पदक आपोआप मिळेल. पदकासाठी स्वत:वर कधीही दडपण येऊ देत नाही. ...
मागच्या वर्षीच्या विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण विजेती मीराबाई चानू हिने पाठदुखीमुळे यंदा विश्रांतीचा निर्णय घेतला असून पुढील एप्रिल महिन्यात आयोजित आशियाई अजिंकपदस्पर्धेद्वारे पुनरागमन करीत यश मिळविण्यावर भर दिला आहे. ...
पाचवेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने जबरदस्त प्रदर्शन करीत मार्कस रॅगरचा पराभव केला. त्याच्या या विजयानंतर भारतीय पुरुष संघाने ४३ व्या बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत आॅस्ट्रियाचा ३.५-०.५ अशा फरकाने पराभव केला. ...
मिडफिल्डर मनप्रीत सिंग याच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तो पी. आर. श्रीजेशचे स्थान घेईल. सरदारसिंग याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असेल. ...