लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

विद्यावेतन न मिळाल्याने विद्यापीठात भीक मांगाे अांदाेलन - Marathi News | bikh mago andolan in pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यावेतन न मिळाल्याने विद्यापीठात भीक मांगाे अांदाेलन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एम फील अाणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या दाेन महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्याने मंगळवारी विविध विद्यार्थी संघटनांनी भीक मांगाे अांदाेलन केले. ...

वाशिममध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग - Marathi News | Parents and students for the purchase of school materials in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग

शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे जिल्हाभरातील शालेय साहित्य, वह्या, पुस्तकांच्या दुकानांत गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

सेल्फी काढताना ओव्हरहेड वायरचा झटका लागून तरुण गंभीर जखमी - Marathi News | Young man seriously injured due to overhead wire Shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेल्फी काढताना ओव्हरहेड वायरचा झटका लागून तरुण गंभीर जखमी

मालगाडीवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आल्याची  घटना  ठाकुर्ली-पत्रीपुल दरम्यान घडली. ...

इच्छामरण मागणाऱ्या आजी-आजोबांनी अखेर 'तो' विचार बदलला! - Marathi News | Old Couple just waiting for death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इच्छामरण मागणाऱ्या आजी-आजोबांनी अखेर 'तो' विचार बदलला!

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपतींनी इच्छामृत्यूची मागणी केल्याने खळबळ उडाली होती. मात्र वृद्धत्वाने खंगून मृत्यू येण्यापेक्षा धडधाकट असतानाच इच्छामरण स्वीकारण्याची परवानगी मागणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याने अखेर आपला विचार बद ...

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणारे जीवरक्षक राजू - Marathi News | Raju the seviar, who helps the victim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणारे जीवरक्षक राजू

गेल्या 22 वर्षांपासून अपघातातील जखमींना वाचविणाऱ्या तसेच नदीपात्रात वाहत जाणारे मृतदेह पाेलिसांना बाहेर काढून देणाऱ्या राजू यांच्यावर डाॅक्युमेंटरी तयार करण्यात अाली अाहे. या डाॅक्युमेंटरीला अनेक फेस्टिवलमध्ये गाैरविण्यात अाले अाहे. ...

आप आणि नायब राज्यपालांमधील वाद मोदींच्या दारात, चार मुख्यमंत्र्यांनी केले वाद मिटवण्याचे आवाहन - Marathi News | four Chief Minister appealed to modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप आणि नायब राज्यपालांमधील वाद मोदींच्या दारात, चार मुख्यमंत्र्यांनी केले वाद मिटवण्याचे आवाहन

नवी दिल्ली - दिल्लीमधील सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता मोदींच्या दारात पोहोचला आहे. केजरीवाल यांनी राज्यपालांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ममता बॅनर्जी, कुमारस्वामी, पिनराई विजयन आणि ...

राष्ट्रभक्तांना धर्माच्या चाैकटीत बसवून सामाजिक व राजकीय मतभेद निर्माण करण्याचे काम - Marathi News | by keeping nationalist in the square of religion they are doing social and political conflicts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रभक्तांना धर्माच्या चाैकटीत बसवून सामाजिक व राजकीय मतभेद निर्माण करण्याचे काम

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आज परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना पहिल्या साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ...

फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भेटले 'बिछडे यार'! - Marathi News | Friends settled in different countries met in the Football World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भेटले 'बिछडे यार'!

कुंभमेळ्यात हरवलेल्या भावंडांना तुम्ही अनेक चित्रपटात पाहिलं असेल. पण सध्या सुरू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कुंभमेळ्यात मात्र एकमेकांपासून दूर गेलेल्या मित्रांची पुन्हा एकदा भेट घडून आली आहे.  ...