लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले - Marathi News | agriculture News | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले

कपाशी पीक अंकुरताच या वर्षी जहाल गुलाबी बोंडअळीचे ‘पतंग’ धडकले असून, गतवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या बोंडअळीचे नाव घेताच शेतक-यांच्या काळजात धडकी भरली. ...

सांगा, जगायचं कसं? भटक्या समाजाचा टाहो - Marathi News |  Tell me how to live? Niece | Latest beed News at Lokmat.com

बीड :सांगा, जगायचं कसं? भटक्या समाजाचा टाहो

टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले ...

मानवतेचा पुजारी - Marathi News |  Priest of humanity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मानवतेचा पुजारी

सेवेचा वारसा घेऊन मानवसेवा, शांती, शाकाहार यांच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा पुजारी आपल्यातून हरपला आहे. सिंधी समाजाचे धर्मगुरू ही दादांची ओळख तशी अपुरीच. ...

भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले करतात मोलमजुरी - Marathi News | 2.3 Crore child labour working in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले करतात मोलमजुरी

भारतात १५ ते १८ वर्षे वयोगटातील २.३ कोटी मुले मोलमजुरी करतात. त्यातील १.९ कोटी मुलांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे, असे चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ...

२०३२ पर्यंत मुंबई सर्वाधिक लोकप्रिय शहर - Marathi News |  The most popular city of Mumbai in 2032 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०३२ पर्यंत मुंबई सर्वाधिक लोकप्रिय शहर

देशाची आर्थिक राजधानी २०३२ पर्यंत जगातील सर्वाधिक लोकप्रिय शहर होईल, असा विश्वास जपानचे कॉन्सल जनरल रिओजी नोडा यांनी व्यक्त केले. ...

मालमत्तेच्या मालकीला द्या विम्याचे कवच, भारतातील पहिलाच प्रयोग - Marathi News |  Let's own property. Insurance cover, India's first experiment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालमत्तेच्या मालकीला द्या विम्याचे कवच, भारतातील पहिलाच प्रयोग

आपल्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर दुसऱ्या कोणी दावा केल्यास त्याचा खर्चीक न्यायालयीन लढा द्यावा लागतो. त्यानंतरही खटला हरल्यास कोट्यवधीच्या मालमत्तेवर पाणी सोडावे लागते. ...

वृक्षलागवडीच्या रोपांची नासधूस - Marathi News | Degradation of Tree Plants | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वृक्षलागवडीच्या रोपांची नासधूस

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे. ...

गावदेवी मंडईतील व्यवसायांवर आक्षेप - Marathi News | oppose to business in Gavadevi Mandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गावदेवी मंडईतील व्यवसायांवर आक्षेप

मोठा गाजावाजा करून गावदेवी भाजीमंडई ठाणे महापालिकेने सुरू करून त्याठिकाणी इतर व्यावसायिकांनादेखील संधी दिली. शिवाय, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी येथे पार्किंगची सोयसुद्धा केली. ...