मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे. ...
औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मुंबई - कांजूर मार्ग स्थानकावर फलाट क्रमांक २ वरील सीएसएमटीकडे जाणा-या लोकलमधून महिला प्रवासी उतरताना महिलेची साडीचा पदर लोकलमध्ये अडकला. दरम्यान लोकल सुरु झाल्याने काही अंतरापर्यत ती महिला खेचली गेली. दरम्यान महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ...
भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांना मिळालेल्या भूदानापैकी २०.८ हेक्टर जमीन भूदान यज्ञ मंडळाने नियमांना बगल देत चक्क विदर्भातील आठ शैक्षणिक संस्थांना बहाल केली. ...
काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला अारक्षण मिळावे या मागणीसाठी साेमवारी अात्महत्या केल्याने अाज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली अाहे. त्यामुळे पुणे ते अाैरंगाबाद एसटी सेवा बंद ठेवण्यात अाली अाहे. ...