Next

पण वेळ आली नव्हती! सुरक्षा दलांच्या जवानांमुळे वाचले महिलेचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 07:01 PM2018-07-24T19:01:59+5:302018-07-24T19:02:18+5:30

मुंबई - कांजूर मार्ग स्थानकावर फलाट क्रमांक २ वरील सीएसएमटीकडे जाणा-या लोकलमधून महिला प्रवासी उतरताना महिलेची साडीचा पदर लोकलमध्ये अडकला. दरम्यान लोकल सुरु झाल्याने काही अंतरापर्यत ती महिला खेचली गेली. दरम्यान महिलेला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी बाजूला करत तीचे प्राण वाचवले.