भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
भारतीय महिला हॉकी संघातील सर्व सदस्यांना पुढील महिन्यात टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) जागा मिळू शकते. निरीक्षण समिती या कार्यक्रमावरून कोअर टीमची ओळख करून देईल. ...
कासारसाई येथे ऊसताेडणी कामगाराच्या दाेन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माेर्चा काढला. ...