कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पण, या निर्णयामुळे अनेकजण आपल्या कुटुंबापासून दूर अडकून पडले आहेत. ...
मुंबई इंडियन्स आणि न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल मॅक्लेघननं रविवारी पाकिस्तान सुपर लीग ( PSL) मधून मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. पण, घरी परतल्यानंतर पत्नीनं ठेवलेल्या एका चिठ्ठीनं त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ...
India vs New Zealand : न्यूझीलंड संघानं जगातील अव्वल कसोटी संघावर 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. न्यूझीलंड संघानं फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडींवर टीम इंडियापेक्षा सरस कामगिरी केली. ...
India vs New Zealand, 2nd Test : जगातल्या अव्वल कसोटी संघाला असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं म्हणणं काही वेगळंच आहे. ...
ICC World Test Championship: न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडनं या विजयानंतर ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. ...