लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

OMG : न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचं बोट मोडलं; शेअर केला खतरनाक फोटो! - Marathi News | Jimmy Neesham shares pictures of horror finger injury so bad Instagram hid them before undergoing surgery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचं बोट मोडलं; शेअर केला खतरनाक फोटो!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांना जखमी करण्याची एकही संधी ऑसी गोलंदाजांनी सोडली नाही. ...

Video : फलंदाजानं टोलावलेला चेंडूं प्रेक्षकांमधील चिमुरडीला लागला अन् त्यानंतर जे घडले त्याची होतेय चर्चा - Marathi News | Video : NZ's Sophie Devine's Gesture Towards Young Fan After Smashing Fastest T20 Century is Pure Class | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : फलंदाजानं टोलावलेला चेंडूं प्रेक्षकांमधील चिमुरडीला लागला अन् त्यानंतर जे घडले त्याची होतेय चर्चा

डिव्हाईनचे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हे सहावे शतक ठरले आणि तिनं सुझी बेट्स व अॅलिसा हिली यांचा सर्वाधिक ट्वेंटी-20 शतक झळकावण्याचा विक्रम मोडला. या दोघींच्या नावावर प्रत्येकी पाच शतकं आहेत. ...

न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा ‘सफाया’ - Marathi News | New Zealand wipes out Pakistan in test series by 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा ‘सफाया’

जेमिसन भेदक  : २-० ने जिंकली मालिका ...

NZ vs PAK : न्यूझीलंडनं पाकिस्तानची लाज काढली; जागतिक क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान पटकावले - Marathi News | New Zealand becomes number 1 Test team for the first time in the history, they beat Pakistan by by an innings and 176 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : न्यूझीलंडनं पाकिस्तानची लाज काढली; जागतिक क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान पटकावले

New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...

NZ vs PAK : सहकाऱ्याच्या पहिल्या कसोटी शतकासाठी केन विलियम्सन थांबला अन् पाकिस्तानविरुद्ध ६५९ धावांवर डाव घोषित केला - Marathi News | Daryl Mitchell maiden Test hundred, New Zealand 659/6d, Kane Williamson delayed the declaration for 3 overs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : सहकाऱ्याच्या पहिल्या कसोटी शतकासाठी केन विलियम्सन थांबला अन् पाकिस्तानविरुद्ध ६५९ धावांवर डाव घोषित केला

अझर अली ( ९३) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान ( ६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात २९७ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं ६९ धावांत ५ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे तीन फलंदाज ७१ धावांवर माघारी परतले होते. ...

NZ vs PAK : केन विलियम्सनचे विक्रमी द्विशतक; पाकिस्तानी गोलंदाज हतबल - Marathi News | NZ vs PAK : 4th double century in Tests for Kane Williamson, 200* from 327 balls including 24 fours against Pakistan 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : केन विलियम्सनचे विक्रमी द्विशतक; पाकिस्तानी गोलंदाज हतबल

न्यूझीलंड संघाचा केन विलियम्सननं ( Kane Williamson) २०२१ वर्षात पहिल्या शतकाचा, द्विशतकाचा मान पटकावला. ...

कर्णधार केन विलियम्सनची शतकांची हॅट्‌ट्रिक - Marathi News | Captain Ken Williamson's hat-trick of centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार केन विलियम्सनची शतकांची हॅट्‌ट्रिक

दुसरी कसोटी : न्यूझीलंडची पाकिस्तानवर आघाडी मिळविण्याकडे वाटचाल ...

न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी - Marathi News | new zealand mosque attacker stayed in india for three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे. ...