लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

Euro 2020 : इंग्लंडला विजेता म्हणून घोषित करायला हवा होता; न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी शाल जोडीनं हाणलं...  - Marathi News | New Zealand cricketers Scott Styris & Jimmy Neesham question over euro 2020 final result between England & Italy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Euro 2020 : इंग्लंडला विजेता म्हणून घोषित करायला हवा होता; न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी शाल जोडीनं हाणलं... 

इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला. ...

WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम - Marathi News | A new points system has been proposed for the next WTC cycle, starting with the ENGvIND Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ...

Salute : ८ वर्षांच्या मुलीला झाला कॅन्सर, तिच्या उपचारासाठी न्यूझीलंडचा खेळाडू WTC Finalच्या जर्सीचं करतोय लिलाव! - Marathi News | Tim Southee will be auctioning one of his jersey from the WTC final for 8-year-old Hollie Beattie who is battling Cancer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Salute : ८ वर्षांच्या मुलीला झाला कॅन्सर, तिच्या उपचारासाठी न्यूझीलंडचा खेळाडू WTC Finalच्या जर्सीचं करतोय लिलाव!

न्यूझीलंडचे खेळाडू हे खरे जंटलमन आहेत, हे त्यांनी त्यांच्या मैदानावरील कृतीनं दाखवून दिले आहे. मैदानाबाहेरही त्यांचा हा साधेपणा अनेकदा जाणवला आहे. ...

Video : न्यूझीलंडच्या फलंदाजानं आणलं इंग्लंडमध्ये वादळ; रिषभ पंतच्या 'रिव्हर्स स्वीप'पेक्षा मारला भारी फटका! - Marathi News | Gloucestershire vs Sussex : Glenn Phillips smashed 94* runs from just 58 balls including 7 fours & 5 sixes, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : न्यूझीलंडच्या फलंदाजानं आणलं इंग्लंडमध्ये वादळ; रिषभ पंतच्या 'रिव्हर्स स्वीप'पेक्षा मारला भारी फटका!

ग्लूस्टरशायर संघानं ६ षटकांत ३५ धावांत ४ मोठ्या विकेट्स गमावल्या, पण त्यानंतर आलेल्या फिलिप्सनं ससेक्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. ...

WTC Final हरल्यानंतर विराट कोहलीचा अपमान, न्यूझीलंडच्या वेबसाईटनं पोस्ट केला संतापजनक फोटो! - Marathi News | ICC WTC Final IND vs NZ : New Zealand Website Insults Indian Skipper Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final हरल्यानंतर विराट कोहलीचा अपमान, न्यूझीलंडच्या वेबसाईटनं पोस्ट केला संतापजनक फोटो!

जगभरात न्यूझीलंडचे क्रिकेटपटू खरे जंटलमन म्हणून ओळखले जातात. पण... ...

WTC Final 2021 IND vs NZ : ... अन् न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये भावनांचा बांध फुटला, जेतेपदाचा असा जल्लोष साजरा झाला, Video  - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : SCENES in the New Zealand dressing room after winning Ross Taylor hit winning shots, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : ... अन् न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये भावनांचा बांध फुटला, जेतेपदाचा असा जल्लोष साजरा झाला, Video 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. ...

WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडचा भीमपराक्रम; पहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास, टीम इंडिया पराभूत - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : NEW ZEALAND ARE THE FIRST EVER WINNERS OF THE ICC WORLD TEST CHAMPIONSHIP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : न्यूझीलंडचा भीमपराक्रम; पहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास, टीम इंडिया पराभूत

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कडवी टक्कर देऊनही केवळ चौकार कमी म्हणून न्यूझीलंडला जेतेपद नाकारण्यात आले होते. ...

WTC Final 2021 IND vs NZ : पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द; आता सहाव्या दिवशीही होणार खेळ - Marathi News | WTC Final 2021 IND vs NZ : first day's play cancelled due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द; आता सहाव्या दिवशीही होणार खेळ

डब्ल्यूटीसी फायनल : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) डब्ल्यूटीसी फायनलसाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांनुसार गरज भासली तर सहाव्या दिवशीही खेळ होईल. कारण पहिल्या दिवशीच सहा तासांचा खेळ वाया गेला आहे.  ...