लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

Video: 'हा' पडला, 'तो' धडपडला अन् रन-आउटचा भारी किस्सा घडला! - Marathi News | Video: cricket fans witnesses another hilarious run-out! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'हा' पडला, 'तो' धडपडला अन् रन-आउटचा भारी किस्सा घडला!

मतीदार रनआऊटच्या दोन घटना क्रिकेट जगतामध्ये घडल्या असून चाहते त्यांना चांगलेच ट्रोल करत आहेत. ...

१०० श्वासांसाठी १०० डॉलर; 'इथे' शुद्ध हवा विकली जाते! - Marathi News | Now you can buy pure fresh New Zealand air from Kiwiana on website in 100 dollars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०० श्वासांसाठी १०० डॉलर; 'इथे' शुद्ध हवा विकली जाते!

विकासाच्या मार्गावर चालत असताना जगभरातील वातावरणावर वाईट प्रभाव पडत आहे. प्रदूषणामुळे हवा दिवसेंदिवस अधिक दुषित होत आहे. ...

विश्वचषक जिंकताच खेळाडूंचे ‘नग्न सेलिब्रेशन’ - Marathi News | New Zealand player strips off to celebrate Rugby Sevens World Cup win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषक जिंकताच खेळाडूंचे ‘नग्न सेलिब्रेशन’

न्यूझीलंडच्या रग्बी सेव्हन पुरुष संघाचा प्रताप; फोटो व्हायरल ...

मुंबईकर फिरकीपटूची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड - Marathi News | Ajaz patel, Mumbai born spinner elected in New Zealand Test squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर फिरकीपटूची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड

मुंबईत जन्मलेला फिरकीपटू अजाझ पटेल याची न्यूझीलंडच्या कसोटी संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानविरूद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...

हॉकी : आशियाई स्पर्धेत भारत सुवर्णपदक पटकावणार; रुपिंदरचे मत - Marathi News | Hockey: India to win gold in Asian Games; Rupinder's opinion | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी : आशियाई स्पर्धेत भारत सुवर्णपदक पटकावणार; रुपिंदरचे मत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारताने दमदार कामगिरी केली होती. रुपिंदरने या तीन सामन्यांमध्ये चार गोल केले होते. ...

हॉकी मालिका : न्यूझीलंडला व्हाईटवॉश - Marathi News | Hockey Series: Whitewash to New Zealand | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी मालिका : न्यूझीलंडला व्हाईटवॉश

भारताची तिसऱ्या सामन्यात ४-० ने मात ...

भारताचा न्यूझीलंडवर विजय; हॉकी मालिकेत आघाडी - Marathi News | India beat New Zealand The lead in the hockey series | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताचा न्यूझीलंडवर विजय; हॉकी मालिकेत आघाडी

सुनीलचे दोन गोल, ३-१ भारत विजयी ...

हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर विजय; रुपिंदरपाल सिंगचे दोन गोल - Marathi News | Hockey: India beat New Zealand, Rupinderpal Singh's two goals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर विजय; रुपिंदरपाल सिंगचे दोन गोल

पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला. ...