लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand crash out Sri Lanka in 136 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा

श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्नेने नाबाद ५२ धावा केल्यामुळेच श्रीलंकेला शतकाची वेस ओलांडता आली. ...

ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019 NZvSL : Lahiru Karunaratne's lucky escape! Ball hits the stumps but bails unmoved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 NZvSL : श्रीलंका संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात काही ठिक झालेली नाही. न्यूझीलंडच्या जलद माऱ्यासमोर त्यांचे सहा फलंदाज अवघ्या 60 धावांवर माघारी परतले आहेत. ...

ICC World Cup 2019 : 'विराट'सेनेत 15 सदस्य, पण वर्ल्ड कपमध्ये खेळताहेत 16 भारतीय; जाणून घ्या कसं? - Marathi News | ICC World Cup 2019 : Which country has the heaviest representation in World Cup 2019? Not India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'विराट'सेनेत 15 सदस्य, पण वर्ल्ड कपमध्ये खेळताहेत 16 भारतीय; जाणून घ्या कसं?

ICC World Cup 2019 : क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान हे दोनही सामने एकतर्फी झाल्याने चाहत्यांची हिरमोड झाली ...

ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे न्यूझीलंडचे तगडे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand's tough challenge ahead of Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे न्यूझीलंडचे तगडे आव्हान

सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले. मात्र, दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. ...

ICC World Cup 2019 : पहिल्याच षटकात आऊट होणारा बेअरस्टो दुसरा, पहिला कोण जाणून घ्या... - Marathi News | ICC World Cup 2019: Jonny Bairstow is second player who out in the first over of wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पहिल्याच षटकात आऊट होणारा बेअरस्टो दुसरा, पहिला कोण जाणून घ्या...

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात, पहिल्याच षटकात बाद झालेला बेसरस्टोव हा काही पहिला फलंदाज नाही. ...

सराव सामनाही गांभीर्यानेच खेळला जातो- तेंडुलकर - Marathi News | practice game also played with seriousness says sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सराव सामनाही गांभीर्यानेच खेळला जातो- तेंडुलकर

इंग्लंडमध्ये हवामान महत्त्वाचे ठरणार ...

ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरने सांगितले वर्ल्ड कपमधील 'Fantastic Four'!  - Marathi News | ICC World Cup 2019 :  Sachin Tendulkar predicts ICC World Cup 2019 semifinalists | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरने सांगितले वर्ल्ड कपमधील 'Fantastic Four'! 

ICC World Cup 2019 : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत कोणते संघ प्रवेश करतील, याचा अंदाज भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने व्यक्त केला. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह 'हे' सात देश भारताच्या पुढे, कसा जिंकणार वर्ल्ड कप? - Marathi News | ICC World Cup 2019: 'These' seven countries ahead of India in Yo-YO test, how india can win the World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह 'हे' सात देश भारताच्या पुढे, कसा जिंकणार वर्ल्ड कप?

ICC World Cup 2019: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांना त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. ...