लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नववर्ष

नववर्ष

New year, Latest Marathi News

यंदाचा ३१st घरी असा करा साजरा - Marathi News | Celebrate this year's 31st at home | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :यंदाचा ३१st घरी असा करा साजरा

१. घरीच बनवा फेव्हरेट डिश २. घरी खेळा काही गेम्स ३. घराला नवीन वर्षात कसा लूक द्यायचं तसं सजवा ४. कराओके session करा ५. movie/ weseries/ आवडते show हे फॅमिली सोबत बघा ...

३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी नवे नियम | Maharashtra Government Guidelines On 31st December Celebration - Marathi News | New rules for the party on December 31 Maharashtra Government Guidelines On 31st December Celebration | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी नवे नियम | Maharashtra Government Guidelines On 31st December Celebration

...

कोरोनाचा वाढता धोका! उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; मोठा निर्णय घेणार? - Marathi News | Corona's growing threat! Uddhav Thackeray calls emergency meeting; Making a big decision? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा वाढता धोका! उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; मोठा निर्णय घेणार?

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेता राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्था संबंधिचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. ...

मुंबईत पुन्हा रात्रीची संचारबंदी? Again Night Curfew In Mumbai? Maharashtra News - Marathi News | Night curfew in Mumbai again? Again Night Curfew In Mumbai? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत पुन्हा रात्रीची संचारबंदी? Again Night Curfew In Mumbai? Maharashtra News

...

नवीन वर्षात तब्बल १२५ दिवस सुट्यांचे ! - Marathi News | 125 days holiday in New Year! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवीन वर्षात तब्बल १२५ दिवस सुट्यांचे !

Amravati News २०२१ वर्षातील वर्षभरातील ५२ रविवार व तेवढेच शनिवार यासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहीर पाच सुट्या, दिवाळीच्या सुट्या अशा एकूण १२५ दिवस सुट्यांची पर्वणी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ...

ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यासाठी फक्त ३५ मिनिटं सूट - Marathi News | Only 35 minutes permission for fireworks on Christmas and New Years Eve | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यासाठी फक्त ३५ मिनिटं सूट

रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत म्हणजे केवळ ३५ मिनिटं पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारेच फटाके फोडता येणार आहेत.  ...

'अरे काय? २०२१ ही पनवती असेल?' - Marathi News | 'What? Will 2021 be Panavati? ' | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अरे काय? २०२१ ही पनवती असेल?'

...

4 वर्षातून एकदा 'हॅप्पी बर्थ डे'... जाणून घ्या लीप वर्षाचं गणित - Marathi News | Happy Birthday once in 4 years ... Learn leap year in maths | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :4 वर्षातून एकदा 'हॅप्पी बर्थ डे'... जाणून घ्या लीप वर्षाचं गणित

leap year came in every fourth year, 29 February is a leap year day. So, 29 frebruary cames in after every four year. So, celebration of 29 april is once in fourth ...