लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नववर्ष 2026

New Year 2026 News in Marathi | नववर्ष 2026 मराठी बातम्या, मराठी बातम्या

New year, Latest Marathi News

Sunny Leone : मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय - Marathi News | Sunny Leone new year programme cancelled Mathura bar local seers objection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय

Sunny Leone : मथुरा शहरात नवीन वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला अभिनेत्री सनी लिओनीचा कार्यक्रम स्थानिक संत आणि धार्मिक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे रद्द करण्यात आला आहे. ...

New Year 2026: नवीन वर्षाचे संकल्प काय आणि कुठून सुरू करावे उमगत नाहीये? मग 'हे' वाचा! - Marathi News | New Year 2026: Don't know what your New Year's resolution is and where to start? Then read 'this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :New Year 2026: नवीन वर्षाचे संकल्प काय आणि कुठून सुरू करावे उमगत नाहीये? मग 'हे' वाचा!

New Year 2026 Resolution in Marathi: नवीन वर्षात बरेच काही करण्याचे आपण स्वप्न पाहतो, पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाही, अशा वेळा पुढील टिप्स तुमच्या कामी येतील. ...

२०२५ संपण्याआधी 'या' तीन व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका; मिळेल नव्या वर्षाची ऊर्जा  - Marathi News | New Year 2026: Don't forget to thank 'these' three people before 2025 ends; you will get the energy of the new year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५ संपण्याआधी 'या' तीन व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका; मिळेल नव्या वर्षाची ऊर्जा 

New Year 2026: नव्या वर्षाची आपण सगळेच उत्सुकतेने वाट बघत आहोत, त्याच वेळी जुन्या वर्षाचा लेखा जोखा मांडताना पुढील ३ व्यक्तींप्रती कृतज्ञ व्हा.  ...

Numerology 2026: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडणार '१११ पोर्टल'; कागदावर लिहा 'हे' अंक, अनुभवा चमत्कारीक बदल! - Marathi News | New Year 2026: '111 Portal' to open on the first day of the new year; Write 'this' number on a blank piece of paper and experience miraculous changes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडणार '१११ पोर्टल'; कागदावर लिहा 'हे' अंक, अनुभवा चमत्कारीक बदल!

New Year 2026 Numerology: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अपूर्व योग जुळून येतोय १११ पोर्टलचा; इच्छापूर्तीसाठी याचा वापर कसा करायचा ते सविस्तर जाणून घ्या.  ...

२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ! - Marathi News | guru pradosh vrat on the first day of new year 2026 know about date vrat puja vidhi and chant lord shiva mantra will get benefits throughout year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!

First Pradosh Vrat January 2026: २०२६ या इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदोष व्रत आहे. महादेवांच्या उपासनेने नववर्षाची सुरुवात करण्याची सुवर्णसंधी आहे. सविस्तर जाणून घ्या... ...

गोव्यात नववर्षाच्या स्वागताची धूम, सेलिब्रेटी दाखल; किनाऱ्यांवर हाऊसफुल्ल गर्दी - Marathi News | new year 2026 eve celebrations in goa celebrities arrive housefull crowd on the beaches | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नववर्षाच्या स्वागताची धूम, सेलिब्रेटी दाखल; किनाऱ्यांवर हाऊसफुल्ल गर्दी

नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा राज्य पूर्णपणे सज्ज झाले आहे. देशी-विदेशी पर्यटकांनी राज्यात गर्दी केली असून गेल्या दोन दिवसांपासूनच किनारी भागात पर्यटकांची रिघ लागली आहे. ...

नववर्षाचा पहिला सूर्योदय कुठे होतो? भारताआधी जगात इथे होते नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत - Marathi News | New Year 2026: Where does the first sunrise of the New Year take place? Before India, this is where the New Year was welcomed with joy in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नववर्षाचा पहिला सूर्योदय कुठे होतो? भारताआधी जगात इथे होते नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

New Year 2026 : जगात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत 'या' देशात होते. ...

नववर्षाचे स्वागत करा, पण जपून; छत्रपती संभाजीनगरात दीड हजार पोलिस रस्त्यावर - Marathi News | Welcome the New Year, but be careful; 1,500 police on the roads in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नववर्षाचे स्वागत करा, पण जपून; छत्रपती संभाजीनगरात दीड हजार पोलिस रस्त्यावर

पहाटे ५ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जल्लोष; 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' कारवाईसाठी १५० वाहतूक पोलिसांचे स्वतंत्र पथक ...