उत्सवाची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध हॉटेल्स, धार्मिक, सामाजिक संघटना यांसह युवकांचे ग्रुप स्वागताची तयारी करत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्र मांच ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा विस्तार पाहता, सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्याची बाब हेरून विद्यमान पदाधिकारी व सदस्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये ठराव करून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेवर ...
नाशिक शहराच्या वाढीव लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या मदतीने मुुकणे धरणातून थेट योजना राबविण्याचे काम हाती घेतले होते. सदरचे काम गेल्या वर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. ...
नाशिककरांचा आगामी वीस वर्षांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना कार्यान्वित, बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात दुष्काळी भागाला मिळालेले पाणी, नाशिकहून हैदराबाद आणि सुरतसाठी सुरू झालेली विमानसेवा यांसह अ ...
शनिवारपासूनच ड्रंक अँड ड्राईव्ह अभियान सुरू करण्यात आले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या ३१ डिसेंबरला वाढणार असल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. ...