‘नववर्षाच्या’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री शहरात सर्वत्र नाकाबंदी करून पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करून २३५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने तळीरामांसह नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांनी चांगल ...
दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या भरात एखादी अप्रिय घडून गालबोट लागते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त लावला होता. कडाक्याच्या थंडीतही पोलीस नागरिकांच्या, तरुणाईच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सज्ज होते. मात्र, यंदा रस ...
थर्टी फर्स्टच्या रात्री उशिरापर्यंत जोश आणि उत्साहात जल्लोष करीत नवीन वर्षाला आलिंगन देण्यात आले पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र नागपूरकरांनी आपल्या आराध्य दैवताच्या प्रार्थनेने केली. ...
नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनचालकांवर परभणी शहरात वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे़ त्याचप्रमाणे विनापरवाना दारु विक्री केल्या प्रकरणी पूर्णा शहरात २ गुन्हे दाखल झाले आहेत़ ...
थर्टी फर्स्टसाठी पोलिसांनी मजबुत व्यूहरचना करून मंगळवारी दिवसभर आणि पहाटेपर्यंत कारवाई करून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ वाहन चालकांवर कारवाई करून थंडीत त्यांना घाम फोडला. ...