लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली

New delhi, Latest Marathi News

कृषीभूषण खेडेकरांचा दिल्लीत गौरव - Marathi News | Krushi Bhushan Khedekar's Gala in Delhi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृषीभूषण खेडेकरांचा दिल्लीत गौरव

कृषीभूषण उद्धव खेडेकर यांना मंगळवारी नवी दिल्ली येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा प्रतिष्ठेचा एन. जी. रंगा शेतकरी पुरस्कार देण्यात आला. ...

वैष्णो देवीच्या भक्तांसाठी खूशखबर, दिल्ली-कटारा मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस! - Marathi News | Second Vande Bharat Express likely from August, Delhi to Katra in only 8 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैष्णो देवीच्या भक्तांसाठी खूशखबर, दिल्ली-कटारा मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस!

वंदे भारत एक्स्प्रेसमुळे दिल्ली ते कटरा हे अंतर केवळ 8 तासांचे होणार आहे. ...

राजधानी दिल्लीत राहतात किती माकडे? लवकरच होणार मोजणी  - Marathi News | How many monkeys live in the capital Delhi? Counting will soon happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीत राहतात किती माकडे? लवकरच होणार मोजणी 

सध्या दिल्लीकर माकडांच्या उच्छादामुळे त्रस्त झालेले आहेत. ...

प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर सीबीआयचे छापे - Marathi News | CBI raids Indira Jaising, Anand Grover's house in foreign funding case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर सीबीआयचे छापे

2009 ते 2014 मध्ये इंदिरा जयसिंग अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होत्या. ...

सीबीआयची छापेमारी; १९ राज्यात ११० ठिकाणी धाडी  - Marathi News | CBI raids; 110 places in 19 states raid by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयची छापेमारी; १९ राज्यात ११० ठिकाणी धाडी 

भ्रष्टाचार आणि हत्यारांची तस्करीसह 30 वेगवेगळ्या प्रकरणांसाठी या धाडी घालण्यात आल्या आहेत.  ...

गुजराती गायिकेचं पंतप्रधान मोदींसाठी खास गाणं - Marathi News | Gujarati folk singer Geeta Rabari dedicates song to PM Narendra Modi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजराती गायिकेचं पंतप्रधान मोदींसाठी खास गाणं

...

'लंच टाइम'मुळे बचावले कर्मचारी; DGHSच्या ऑफिसात भीषण आग - Marathi News | Employees Survived deu to 'Lunch Time' big fire in the office of DGHS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लंच टाइम'मुळे बचावले कर्मचारी; DGHSच्या ऑफिसात भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे कार्य सुरु आहे. ...

देशात किती लोक दारू पितात माहित्येय?... पेताडांचा आकडा पाहून व्हाल तर्रर्रर्र! - Marathi News | 16 Million people in the country consuming alcohol says government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात किती लोक दारू पितात माहित्येय?... पेताडांचा आकडा पाहून व्हाल तर्रर्रर्र!

बदललेली लाइफस्टाईल, वाढलेल्या पार्ट्या अन् वाढलेली दारूची दुकाने पाहून ढोबळ मानाने दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असं बघायला मिळतं. पण देशातील नेमके किती लोक दारू पितात हे फारसं कुणाला माहीत नसावं. ...