राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राजीव सातव 2014 मध्ये हिंगोली मतदार संघातून लोकसभेला निवडून आले होते. मात्र त्यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली नाही. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसच्या संघटनावरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ते सध्या गुजरात काँग्रेसचे प्रभारी आहेत. ...
अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन 60 महिने झाले आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण का नाही केले. यापुढेही ते पूर्ण होणार नाहीत. केवळ जाहिरातबाजी करून केजरीवाल जनतेला फसवत आहेत. त्यांनी जीवनात केवळ विरोध करणे आणि आंदोलनच केली आहेत ...
विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांचाही समावेश होता, असा दावा एका व्हायरल फोटोच्या माध्यमातून करण्यात येत आहे... ...