ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत शिकणा-या चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) व भारतीय दंड विधानानुसार बलात्काराचा गुन्हा नोंदल्याने शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ए ...
बिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली ...
नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते. ...
नवी दिल्ली : थंडीच्या हवामानामुळे होत असलेल्या अडचणीच्या कारणास्तव बीसीसीआयने भारत - श्रीलंका यांच्या दरम्यान होत असलेल्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील धर्मशाळा आणि पंजाब येथे होणारे पहिले दोन सामने निर्धारीत वेळेच्या दोन तास आधी सुरु कर ...