केजरीवाल यांनी काल योग दिनासाठी आयोजित केलेल्या राज पथावरील कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. बुधवारी ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. ...
गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन करत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे वजन 1.5 किलो वाढल्याने आंदोलनाविषयी शंका उपस्थित होत आहे. ...
धुळीच्या वादळामुळे दिल्लीतील वायूप्रदुषणात खूपच वाढ झाली असून शुक्रवारी चौथ्या दिवशीही त्याची पातळी कमी झाली नाही. वेगवान वाऱ्यांमुळे हे वायूप्रदुषण आपोआप कमी होईल असे सांगण्यात आले. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे. ...