नवी दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW New delhi, Latest Marathi News
देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आप विरोधात सारे पक्ष एकवटले आहेत. ...
Nirbhaya Case : दोषींनी कायदेशीर पळवाटा काढत दाखल केलेल्या याचिकांमुळे फाशीची शिक्षेला कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ...
शाहीनबाग येथील रस्त्यावर अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांनी ठिय्या दिला असून, या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. ...
Nirbhaya Case : या अर्जाला तिहार तुरुंग प्रशासनाने आज शुक्रवारी दिल्ली कोर्टात आव्हान दाखल केले. ...
Jamia Protest : दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. ...
याआधी विनयची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...
केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे. ...
निर्भया बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारपैकी दोन दोषींच्या वकिलाने तिहार कारागृहाचे अधिकारी काही दस्तावेज उपलब्ध करून देण्यात विलंब करीत असल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी दिल्ली न्यायालयात केली. ...