लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवजात अर्भक

नवजात अर्भक

New born baby, Latest Marathi News

पाच दिवसाच्या बाळाची विक्री करणारी टोळी अटकेत; डॉक्टरसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Gang selling five-day-old baby arrested; Charges filed against nine persons including a doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच दिवसाच्या बाळाची विक्री करणारी टोळी अटकेत; डॉक्टरसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर यासंदर्भातील सौदा होणार होता. याची माहिती मिळताच सापळा रचून संबंधित टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. ...

कचरापेटीत सापडले 2 मृत नवजात अर्भक, पॉलिथिनमध्ये बांधलेले पाहून सफाई कामगार झाला थक्क - Marathi News | The cleaners were shocked to see the bodies of newborns wrapped in polythene found in the rubbish bin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कचरापेटीत सापडले 2 मृत नवजात अर्भक, पॉलिथिनमध्ये बांधलेले पाहून सफाई कामगार झाला थक्क

Twin newborns baby dead body found in dustbin : सकाळी कचरापेटी  रिकामी करण्यासाठी सफाई कर्मचारी पोहोचले असता बालकांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. मुलांचे मृतदेह पॉलिथिनने बांधलेले आढळले. ...

नवजात बालकाचाही बनणार आयुष्मान भारत हेल्थ आयडी; १८ वर्ष वाट पाहण्याची झंझट संपली! - Marathi News | newborn babies will be issued their own ayushman bharat health account abha numbers known as health id | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवजात बालकाचाही बनणार आयुष्मान भारत हेल्थ आयडी; १८ वर्ष वाट पाहण्याची झंझट संपली!

आता नवजात बालकाचाही आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) नंबर असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवजात बालकाचाही आता हेल्थ आयडी तयार करता येणार आहे. ...

गैरकारभारावरच अनाथाश्रमाचा होता भर; अनेक कुमारी मातांच्या मुलांची विक्री - Marathi News | inquiry of a orphanage for selling new born babies in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गैरकारभारावरच अनाथाश्रमाचा होता भर; अनेक कुमारी मातांच्या मुलांची विक्री

नवजात अर्भकांची विक्री करणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली असून टोळीचा सूत्रधार असलेल्या अनाथाश्रमाच्या संचालकासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

करायचा होता परोपकार, नशिबी आले तुरुंगाचे द्वार; निवृत्त शिक्षिकेच्या विरोधात मुलाचीच तक्रार - Marathi News | Baby Selling Racket Busted in Nagpur, a retired teacher arrested for buying new born baby | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :करायचा होता परोपकार, नशिबी आले तुरुंगाचे द्वार; निवृत्त शिक्षिकेच्या विरोधात मुलाचीच तक्रार

पती आणि मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या या शिक्षिकेने बेवारस मुलाला आईचे ममत्व मिळावे यासाठी हे कृत्य केले. शिक्षिकेचे सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हतबल झाले. ...

नवजात बाळांची विक्री करणारे रॅकेट सापडले; अनाथालय संचालकासह चौघांना अटक - Marathi News | newborn babies selling Racket busted, Four arrested, including orphanage director | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवजात बाळांची विक्री करणारे रॅकेट सापडले; अनाथालय संचालकासह चौघांना अटक

अनाथाश्रमाचा संचालक सलमुल्ला खान हा या टोळीचा सूत्रधार असल्याने प्रकरण अतिशय गंभीर बनले आहे. ...

संतापजनक! पोटच्या गोळ्याला विकून बापाने खरेदी केली बाईक, मोबाईल, म्युझिक सिस्टीम - Marathi News | father sell two months old daughter and buy bike, mobile, music system | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतापजनक! पोटच्या गोळ्याला विकून बापाने खरेदी केली बाईक, मोबाईल, म्युझिक सिस्टीम

आरोपीनं मिळालेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टीम, दिवाण, कपडे आदि ऐशोआरामाच्या वस्तू खरेदी केल्या. ...

Cristiano Ronaldo : 'आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख...', फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन - Marathi News | Cristiano Ronaldo: Star footballer Cristiano Ronaldo's newborn baby dies | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख...', ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन

Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नवजात बाळाचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः रोनाल्डोने काल सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली. ...