लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवजात अर्भक

नवजात अर्भक

New born baby, Latest Marathi News

जिल्ह्यात सहा महिन्यांत ६६ नवजात बालकांचा मृत्यू - Marathi News | 66 newborns die in six months in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात सहा महिन्यांत ६६ नवजात बालकांचा मृत्यू

मानव विकास निर्देशांकाच्या दृष्टीने राज्यात पिछाडीवर  असलेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सहा महिन्यात उपजत व  नवजात अशा ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, असे  असले तरी २0१४ च्या तुलनेत या आकडेवारीत निम्मी घट झाली आहे. ...

मांजरीचं पिल्लू की मानवी अर्भक, सत्य ऐकून तुम्हीही व्हाल थक्क   - Marathi News | viral video newborn baby looks like a Kitten | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मांजरीचं पिल्लू की मानवी अर्भक, सत्य ऐकून तुम्हीही व्हाल थक्क  

मलेशियात तथाकथित जन्माला आलेलं हे बाळ पाहून आपल्याला ते अजिबात गोड-गोंडस वाटणार नाही. ...

कचऱ्याच्या डब्यात सापडलं अवघं १२ तासांचं स्त्री अर्भक - Marathi News | Only 12 hours of infant found in a trash cans | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कचऱ्याच्या डब्यात सापडलं अवघं १२ तासांचं स्त्री अर्भक

घटनास्थळी असलेल्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी हा आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी शोधाशोध सुरू केली. ...

धक्कादायक! अर्भक विक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टर, इंजिनीअर, साडेचार लाख रुपयांना विकत घेतली गरीबांची मुले - Marathi News | Shocking Children buy a doctor, engineer, four and a half million rupees in an infant selling racket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! अर्भक विक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टर, इंजिनीअर, साडेचार लाख रुपयांना विकत घेतली गरीबांची मुले

मागच्या महिन्यात वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी नवजात अर्भकांची विक्री करणा-या एका रॅकेटचा पदार्फाश केला होता. ...