बुलडाणा : प्रभावी आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात यंत्रणा सतर्क असली तरी वर्षभरात 0 ते ५ वर्षे वयोगटातील ४२५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात ३७३ नवजा त अर्भकांचा समावेश असून, ८ स्तनदा मातांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाल व मा ता मृत्य ...
बुलडाण्यात ४0 वर्षांपासून अविरत सेवा देणा-या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चार सावित्रींच्या जन्माचे स्वागत त्यांच्या कुटुंबियासह हॉस्पिटल प्रशासने करून ख-या अर्थाने बालिका दिन साजरा केला. ...
बुलडाणा : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार्या ‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५0 दिवसांच्या आत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३४८ आरोग्य केंद्रांतर्गत या योजनेस नववर्षापासून प्रारंभ होत आहे. ...
स्त्री भ्रूणहत्येला आळा बसावा, या उद्देशाने गर्भलिंग निदानावर बंदी कायदा लागू करण्यात आला; मात्र आजही छुप्या पद्धतीने आंध्र प्रदेशात गर्भपात केला जात असून, जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय आहे. मोठी रक्कम घेऊन हे रॅकेट इच्छुकांना आंध्र प्रदेशात नेऊन गर्भ ...
सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. २३ मधून लहान बाळाला पळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेची पोलीस कोठडी संपल्याने तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या महिलेची शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ...
मानव विकास निर्देशांकाच्या दृष्टीने राज्यात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सहा महिन्यात उपजत व नवजात अशा ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, असे असले तरी २0१४ च्या तुलनेत या आकडेवारीत निम्मी घट झाली आहे. ...