प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. ...
टेम्पो चालक दिवाकर प्रजापती हा चहा पिण्यासाठी चहा स्टॉलवर गेला असताना त्याला ट्रकमध्ये रडणारे एका बेडशीटमध्ये गुंडालेलं बेवारस १ दिवसाचं नवजात बाळ आढळून आलं. ...
अकोला: प्रसूतीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला आधी मुलगा झाल्याचे सांगण्यात आले; परंतु थोड्या वेळाने हातात मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळे सर्वोपचार रुग्णालयात शनिवार, ५ मे रोजी चांगलाच गोंधळ उडाला ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव/खामखेड : बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे एका शेतात मंगळवारी दुपारी अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर अर्भक पुरुष जातीचे आहे. पाच ते सहा तासांपूर्वी झालेल्या अर्भकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर ...
देऊळगावराजा (बुलडाणा): नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकून दिल्याची घटना तालुक्यातील मेहुणाराजा गावात घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीत खळबळ उडाली. ...