लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवजात अर्भक

नवजात अर्भक

New born baby, Latest Marathi News

जम्बो समिती शोधणार माता, बालमृत्यूची कारणे - Marathi News | Jumbo committee to find causes of maternal and child deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्बो समिती शोधणार माता, बालमृत्यूची कारणे

आजही विशिष्ट आदिवासी भागात बाल आणि मातामृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामागील नेमकी कारणे शोधून मृत्यू रोखण्याचे उपाय सुचविण्यासाठी विशेष आरोग्य धोरण आखण्याची गरज आहे. ...

इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले... - Marathi News | Investigation begins here; baby closes eyes there, Ambejogai Hospital emotional news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागात मंगळवारी रात्री जन्मलेले  बाळ मृत घोषित केले व ते नातेवाइकांकडे सुपूर्द केले. ...

लहान बाळांना गायीचे दूध कोणत्या महिन्यात देणं योग्य? डॉक्टर सांगतात, चुकीच्या वेळी गायीचं दूध म्हणजे.. - Marathi News | When to give cow milk to babies When is it safe to give cow’s milk to infants giving it at the wrong time can be harmful Doctors explain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान बाळांना गायीचे दूध कोणत्या महिन्यात देणं योग्य? डॉक्टर सांगतात, चुकीच्या वेळी गायीचं दूध म्हणजे..

When to give cow milk to babies: Cow milk for infants age: Is cow milk safe for newborns: मुलांना गायीचे दूध कधी द्यायला हवे. त्यासाठी योग्य वय काय जाणून घेऊया डॉक्टरांकडून. ...

धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट - Marathi News | Shocking! The nurse cut off the baby's finger while talking on the phone while trying to cut the bandage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट

एका नर्सच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाचे बोट चुकून कापले गेले. ...

हिवाळ्यात तुमच्या नवजात बाळासाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझर कसे निवडाल, हे नक्की वाचा.. - Marathi News | Read on to find out how to choose the best moisturizer for your newborn baby in winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात तुमच्या नवजात बाळासाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझर कसे निवडाल, हे नक्की वाचा..

Read on to find out how to choose the best moisturizer for your newborn baby in winter : बाळाची त्वचा फार नाजूक असते, त्यासाठी निवडा योग्य प्रॉडक्ट ...

विद्यार्थिनीने शाळतेच दिला मुलीला जन्म; खाली फेकले! कोरबा जिल्ह्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Student gives birth to baby girl in school; Throws her down! Shocking incident in Korba district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थिनीने शाळतेच दिला मुलीला जन्म; खाली फेकले! कोरबा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

शाळेच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे ...

वेलकम बेबी... जन्माला आले भारतातील पहिले ‘जनरेशन बिटा’ मूल; मिझोराममध्ये आनंदी-आनंद - Marathi News | First 'Generation Beta' child born in Mizoram of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेलकम बेबी... जन्माला आले भारतातील पहिले ‘जनरेशन बिटा’ मूल; मिझोराममध्ये आनंदी-आनंद

१ जानेवारी २०२५ला १२ वाजून ०३ मिनिटांनी झाला मुलाचा जन्म ...

नवजात बालकांची तस्करी! CBI ने केला भांडाफोड; आरोपींना अटक, 8 बालकांचे रेस्क्यू - Marathi News | Trafficking of newborns! CBI busts racket; Accused arrested, 8 children rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवजात बालकांची तस्करी! CBI ने केला भांडाफोड; आरोपींना अटक, 8 बालकांचे रेस्क्यू

Delhi NCR Crime: सहा लाख रुपयांमध्ये नवजात बालकाची विक्री. एक अवघ्या 36 तासांचा, तर दुसरा 15 दिवसांचा. ...