एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. ...
नेवासा तालुक्यातील १६ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून ६१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एक घटना घडली आहे. एका ग्रामपंचायतीने शिवीगाळ करण्यावर बंदी घातली. याचे उल्लंघन करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने आता दंड ठोठावला आहे. ...