नेपाळमध्ये पोहोचल्यावर मोदी यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली, त्याचवेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही भेट त्यांनी घेतली. ...
भद्रा हा नर आणि रुपसी ही मादी असलेली जोडी नेपाळतर्फे देण्यात आली. नेपाळ सरकारने दोन वर्षांपुर्वी चीनला एकशिंगी गेंड्याच्या दोन जोड्या देण्याचे निश्चित केले होते. ...
नेपाळच्या हिल्सा पर्वतीय भागातून भारताच्या २०० मानसरोवर यात्रेकरूंची सुटका करण्यात आली. तिबेटमधून परतणारे १,५०० यात्रेकरू मुसळधार पावसामुळे नेपाळच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या संख्येने अडकले असून, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्यात आली ...