लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली - Marathi News | Nepals Rui village overtaken by china; Kp Oli government shut there mouth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली

गेल्या महिनाभरापासून चीनची फूस मिळाल्याने नेपाळने भारताविरोधात कारस्थाने रचण्यास सुरुवात केली आहे. ...

गोरखा जवानांनी भारतासाठी चीनविरोधात लढू नये, नेपाळमधून चिथावणी - Marathi News | Gurkha soldiers should not fight against China for India, provoked from Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोरखा जवानांनी भारतासाठी चीनविरोधात लढू नये, नेपाळमधून चिथावणी

नेपाळमधील गोरखा नागरिकांनी भारतीय लष्करामध्ये सहभागी होऊ नये, अशी चिथावणी नेपाळमध्ये देण्यात येत आहे. ...

चीन, नेपाळसह आता अमेरिका देणार भारताला झटका?; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय - Marathi News | US President Donald Trump can suspend all employment visas, including H-1B visas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन, नेपाळसह आता अमेरिका देणार भारताला झटका?; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय

एच-१ बी व्हिसा निलंबित केल्याने भारतीयांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. ...

भारत-नेपाळमधील कटुता दूर करण्यात योगी बजावू शकतात महत्त्वाची भूमिका, हे आहे कारण.... - Marathi News | Yogi Adityanath can play an important role in improving India-Nepal relations, because ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-नेपाळमधील कटुता दूर करण्यात योगी बजावू शकतात महत्त्वाची भूमिका, हे आहे कारण....

भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक संबंधांचा विचार केल्यास ती गोरखनाथ मंदिराशिवाय पूर्ण होणार नाही. गोरखनाथ मंदिराच्या पीठाधिश्वरांना नेपाळी जनता आजही गोरखनाथचे प्रतिनिधी मानते ...

वादग्रस्त नकाशानंतर नेपाळ पुन्हा भारताला झटका देणार; भारतीय महिलांबाबत मोठा निर्णय घेणार! - Marathi News | Indian women married to nepali nationals wait for 7 years after marriage to acquire Citizenship | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वादग्रस्त नकाशानंतर नेपाळ पुन्हा भारताला झटका देणार; भारतीय महिलांबाबत मोठा निर्णय घेणार!

भारताचा विरोध धुडकावत नेपाळच्या संसदेने मंजूर केला वादग्रस्त नकाशा, तब्बल एवढ्या भूभागावर दाखवला हक्क - Marathi News | Controversial map approved by Nepal's assembly overcoming Indian oppose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा विरोध धुडकावत नेपाळच्या संसदेने मंजूर केला वादग्रस्त नकाशा, तब्बल एवढ्या भूभागावर दाखवला हक्क

नेपाळने प्रसिद्ध केलेल्या नव्या नकाशाच्या बाजूने आज नॅशनल असेंब्लीत ५७ मते पडली. तर विरोधात कुणीही मतदान केले नाही. त्यामुळे हे विधेयक नॅशनल असेंब्लीमध्ये एकमताने पारीत झाले. ...

India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी - Marathi News | China has also threatened India with fighting Pakistani and Nepalese forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी

दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे भारताला धमकी देण्याचा प्रयत्न देखील चीनकडून केला जात आहे. ...

एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं - Marathi News | narendra modi and his government face 5 major problems | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

कोरोनाच्या संकटात मोदी सरकारला अनेक आव्हानंचा सामना करावा लागत आहे. सरकार समोरील पाच मोठी आव्हाने कोणती हे जाणून घेऊया.  ...