लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

Earthquake : नेपाळमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप, 6 जणांचा मृत्यू, दिल्लीपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के - Marathi News | Earthquake : 6.3 magnitude earthquake in Nepal, 6 dead, tremors felt in delhi ncr himachal pradesh uttarakhand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप, 6 जणांचा मृत्यू, दिल्लीपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के

Earthquake : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (एनसीएस) , भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. नेपाळमध्ये गेल्या पाच तासांतील हा दुसरा भूकंप (Earthquake) आहे.  ...

भारत-नेपाळमध्ये सीमावाद उफाळला; रस्त्याच्या रुंदीकरणावर नेपाळ सरकारने घेतला आक्षेप - Marathi News | India-Nepal border tensions flare up; The Nepal government has objected to the widening of the road | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-नेपाळमध्ये सीमावाद उफाळला; रस्त्याच्या रुंदीकरणावर नेपाळ सरकारने घेतला आक्षेप

नेपाळच्या अधिकाऱ्यांनी सीमेजवळील १.१० किमी रस्त्याच्या रुंदीकरणावर आक्षेप घेतला. ...

नेपाळमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, 16 मृत्यू आणि 24 जखमी - Marathi News | At least 16 dead, 24 injured in a road accident in Bara District of Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, 16 मृत्यू आणि 24 जखमी

अपघातातील जखमींना हेटौडा, चुरे हिल आणि सांचो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ...

आयपीएलमधील स्टार क्रिकेटपटूला अटक, बलात्काराचा आरोप, विमानातून उतरताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | IPL star cricketer Sandeep Lamichhane arrested, accused of rape, handcuffed by police as soon as he got off the plane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलात्काराचा आरोप, IPLमधील स्टार क्रिकेटपटूला अटक, विमानातून उतरताच ठोकल्या बेड्या

Sandeep Lamichhane: नेपाळच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये खेळलेला स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछाने हा गंभीर आरोपांमुळे अडचणीत सापडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत ...

सेलफोन वापरून वडापाव विकत घेता, तेव्हा... - Marathi News | special article on ncpi bhim upi app tractions in india now working internationally nepal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेलफोन वापरून वडापाव विकत घेता, तेव्हा...

दहा वर्षांपूर्वी कोणाला वाटले होते का, की एक दिवस आपण आपला सेलफोन वापरून भाजी किंवा वडापाव विकत घेऊ शकू? पण... ...

पाकिस्तानमध्ये खळबळ! आयएसआय एजंटची नेपाळमध्ये गोळ्या झाडून हत्या, दाऊद गँगशी होता संबंध - Marathi News | Pakistan ISI agent shot dead in Nepal, linked with Dawood gang, smugling of fake indian currency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये खळबळ! आयएसआय एजंटची नेपाळमध्ये गोळ्या झाडून हत्या, दाऊद गँगशीही संबंध

आयएसआय एजंटला त्याच्या घराबाहेर ठार करण्यात आले. हा एजंट नेपाळमधून बनावट नोटा भारतात पाठवत होता. ...

ISI Agent Murder: भारतात कारवाया करणाऱ्या ISI एजंटची नेपाळमध्ये हत्या, पळवून पळवून मारले - Marathi News | An ISI agent operating in India was killed, abducted and killed in Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात कारवाया करणाऱ्या ISI एजंटची नेपाळमध्ये हत्या, पळवून पळवून मारले

ISI Agent Murder In Nepal: भारतात कारवाया करणारा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा एजंट लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी याची नेपाळची राजधानी काठमांडू येथे हत्या करण्यात आली आहे. ...

नेपाळचे सरन्यायाधीशच सरकारकडून नजरकैदेत - Marathi News | Chief Justice of Nepal under house arrest by Govt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे सरन्यायाधीशच सरकारकडून नजरकैदेत

मला नजरकैद करण्यात आले असून, माझ्या घरासमोर पोलिसांचा खडा पहारा आहे, असे राणा यांनी म्हटले आहे ...