lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नील नितिन मुकेश

नील नितिन मुकेश

Neil nitin mukesh, Latest Marathi News

12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच फ्लॉप सिनेमांबाबत बोलला हा अभिनेता - Marathi News | Neil nitin mukesh says bollywood taught me to fight on my own | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच फ्लॉप सिनेमांबाबत बोलला हा अभिनेता

काही दिवसांपूर्वी या अभिनेत्याचा मुलीसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

Cuteness overload : या अभिनेत्याच्या मुलीचा सोशल मीडियावर आहे बोलबाला, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | Neil nitin mukesh dancing with daughter nurvi shares video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cuteness overload : या अभिनेत्याच्या मुलीचा सोशल मीडियावर आहे बोलबाला, जाणून घ्या कोण आहे ती?

बापलेकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय. ...

‘बाईपास रोड’मधून होणार नील नितीन मुकेशचा भाऊ नमन नितीन मुकेशचा डेब्यू!! - Marathi News | neil nitin mukesh shooting for bypass road naman nitin mukesh debut as a director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाईपास रोड’मधून होणार नील नितीन मुकेशचा भाऊ नमन नितीन मुकेशचा डेब्यू!!

बॉलिवूड अभिनेता, निर्माता नील नितीन मुकेश सध्या ‘बाईपास रोड’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाबद्दलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटाद्वारे नीलचा भाऊ नमन नितीन मुकेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. ...

Video Viral : पाहा, ‘साहो’चा आणखी एक धम्माल अ‍ॅक्शन व्हिडिओ - Marathi News | neil nitin mukesh shares saaho chasing scene video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video Viral : पाहा, ‘साहो’चा आणखी एक धम्माल अ‍ॅक्शन व्हिडिओ

आता ‘साहो’चा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अभिनेता नील नितीन मुकेश याने आपल्या सोशल अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.  ...

स्कार्लेट विल्सनचे आयटम साँग ह्या सिनेमात - Marathi News | Scarlet Wilson's Item Song in this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्कार्लेट विल्सनचे आयटम साँग ह्या सिनेमात

अभिनेता नील नितीन मुकेश आणि टीना देसाई यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'दशहरा' चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

नील नितिन मुकेशचा आगामी चित्रपट 'दशहरा'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Nil Nitin Mukesh's upcoming movie 'Dussera' trailer show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नील नितिन मुकेशचा आगामी चित्रपट 'दशहरा'चा ट्रेलर प्रदर्शित

'दशहरा' चित्रपट २६ ऑक्टोंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ...

पाहा, नील नितीन मुकेशची मुलगी नूरवीचा पहिला फोटो! - Marathi News | first picture of neil nitin mukesh and rukmini sahay daughter nurvi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा, नील नितीन मुकेशची मुलगी नूरवीचा पहिला फोटो!

नील आणि रूक्मिणी यांनी आपल्या मुलीचे ‘नूरवी’ असे नामकरण केले आहे़. आज रविवारी सकाळी रूक्मिणी, नील नूरवीला रूग्णालयातून घरी घेऊन गेले.  ...

नील नितीन मुकेश झाला बाबा, पत्नी रूक्मिनीने दिला मुलीला जन्म!! - Marathi News | neil nitin mukesh wife rukmini sahay welcome baby daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नील नितीन मुकेश झाला बाबा, पत्नी रूक्मिनीने दिला मुलीला जन्म!!

बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला आहे. होय, नील नितीश मुकेश बाबा झालाय. काल गुरूवारी दुपारी साडे तीनच्या सुमारस नीलची पत्नी रूक्मिनी सहाय हिने मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला.  ...