शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नेहा महाजन

अभिनेत्री नेहा महाजनने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'गांव' या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

Read more

फिल्मी : This Actress Doing Rice Farming | या अभिनेत्रीने केली भात लावणी | Lokmat Filmy