नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
आपल्या आवाजाने लाखो चाहत्यांना रिझवणारी बॉलिवूडची दिग्गज गायिका नेहा कक्कर आज यशाच्या शिखरावर आहे. पण पर्सनल आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांभाळताना मात्र ती हताश झालेली दिसतेय. ...
बॉलिवूडची दिग्गज गायिका नेहा कक्कर काही महिन्यांपूर्वी तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. ...
नागपूर शहर पोलिसांनी १० ऑगस्टला सायंकाळी मानकापूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ...
‘बिग बॉस’चे १३ वे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. साहजिकच या वादग्रस्त शोमध्ये कोण जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. तूर्तास बिग बॉसच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीतील एकापाठोपाठ एक नाव समोर येत आहेत. ...