नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
अलीकडे ऑडिशनदरम्यान असे काही झाले की, परिक्षकांसह प्रेक्षकांनाही धक्का बसला. होय, ऑडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकाने चक्क नेहा कक्करला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. ...
इंडियन आयडल या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी परीक्षकांना आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्यला किती मानधन मिळते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ...