लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
बॉलिवूडमध्ये आजही गायक उपेक्षित, कामानुसार मोबदला मिळत नाही नेहा कक्करने समोर आणले चंदेरी दुनियेचं वास्वव - Marathi News | Bollywood neglected singer Neha Kakkar, still not getting paid according to her work-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये आजही गायक उपेक्षित, कामानुसार मोबदला मिळत नाही नेहा कक्करने समोर आणले चंदेरी दुनियेचं वास्वव

आठ महागड्या आलिशान कार आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहाने मर्सिडीज खरेदी केली आहे. तिच्या या नवीन कारची किंमत 95.72 लाख आहे. नेहाची संपत्ती 51.80 कोटी एवढी आहे. ...

बॉलिवूडच्या टॉप पाचमध्ये गणली जाते गायिका नेहा कक्कर, इतक्या कोटींची आहे आज मालकीण - Marathi News | Neha Kakkar's Net Worth 2020 Will Surely Leave You Stunned-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या टॉप पाचमध्ये गणली जाते गायिका नेहा कक्कर, इतक्या कोटींची आहे आज मालकीण

जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये गेली होती. ...

‘या’ एका अटीवर चित्रपटात काम करणार नेहा कक्कर - Marathi News | singer neha kakkar reveals when she will enter in bollywood films-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ एका अटीवर चित्रपटात काम करणार नेहा कक्कर

काय आहे नेहाची अट? ...

भाड्याची खोली ते कोटींचा स्वत:चा बंगला, पाहा बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकाचा थक्क करणार प्रवास - Marathi News | Neha kakkar inspirational journey in bollywood gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाड्याची खोली ते कोटींचा स्वत:चा बंगला, पाहा बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकाचा थक्क करणार प्रवास

या छोट्या खोलीत आईने टेबल लावून किचन तयार केले होते. ...

Neha Kakkar Birthday Special : नेहा कक्करचा हा फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, इतका झाला आहे तिचा मेकओव्हर - Marathi News | Neha Kakkar Birthday Special: neha kakkar Makeover has shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Neha Kakkar Birthday Special : नेहा कक्करचा हा फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, इतका झाला आहे तिचा मेकओव्हर

इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणार आहे. ...

ब्रेकअपनंतर हे काय करतोय नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेन्ड? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | neha kakkar ex-boyfriend himansh kohli doing this after their break up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर हे काय करतोय नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेन्ड? व्हिडीओ व्हायरल

हिमांशचा अनोखा अंदाज ...

ड्रामा संपला; आता आदित्य नारायण ‘या’ मुलीशी करणार लग्न - Marathi News | Who Is Aditya Narayan's Girlfriend And 'bride-to-be'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रामा संपला; आता आदित्य नारायण ‘या’ मुलीशी करणार लग्न

ड्रामा संपला. पण हो,आदित्यच्या लग्नाची चर्चा मात्र अद्यापही संपलेली नाही. ...

नेहा कक्करने सांगितले आदित्य नारायणच्या लग्नाविषयी, वाचा कधी करणार आदित्य लग्न - Marathi News | Neha Kakkar discloses on Indian Idol season 11 Finale that Aditya Narayan is going to get married for real this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने सांगितले आदित्य नारायणच्या लग्नाविषयी, वाचा कधी करणार आदित्य लग्न

आदित्य नारायण कधी लग्न करतोय हे नेहाने इंडियन आयडल 13 या कार्यक्रमात सांगितले. ...