लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Neha Kakkar in laal ghagra dance on illegal weapon song sangeet ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल

नेहाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेहाच्या संगीत सेरमनीचा आहे. ज्यात ती धमाकेदार भांगडा करताना दिसत आहे. ...

कुंकू लावतानापासून ते मंगळसूत्र घालण्यापर्यंत, बघा नेहाच्या लग्नाचे न पाहिलेले खास फोटो - Marathi News | Neha Kakkar Rohanpreet Singh wedding unseen photos sindoor daan and more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुंकू लावतानापासून ते मंगळसूत्र घालण्यापर्यंत, बघा नेहाच्या लग्नाचे न पाहिलेले खास फोटो

नेहा सतत तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. आता पुन्हा तिने काही नवे फोटो शेअर केले आहेत. ...

लग्नात परिधान केलेल्या लेहंग्यामुळे जबरदस्त ट्रोल झाली होती नेहा कक्कर,आता दिले यावर स्पष्टीकरण - Marathi News | Neha kakkar wedding Outfit Troll Sabyasachi Design Bridal Lehenga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात परिधान केलेल्या लेहंग्यामुळे जबरदस्त ट्रोल झाली होती नेहा कक्कर,आता दिले यावर स्पष्टीकरण

नेहा कक्करनं हे फोटो शेअर करताना "नेहूप्रीत की हल्दी सेरेमनी" असं कॅप्शन दिले होते.या फोटोंवर नेहा कक्करचे फॅन्स तिला शुभेच्छांचा वर्षाव केला होता. ...

नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो - Marathi News | neha kakkar and rohanpreet singh gurudwara wedding varmala photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो

नेहाने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

नेहा कक्करच्या लेंहग्याची रंगली चर्चा, प्रियंका चोप्राचे ब्राइडल लूक केले कॉपी? - Marathi News | Neha kakkar rohanpreet singh copied priyanka chopra wedding outfits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करच्या लेंहग्याची रंगली चर्चा, प्रियंका चोप्राचे ब्राइडल लूक केले कॉपी?

Neha Kakkar Wedding: बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंगसोबत लग्न बंधनात अडकली आहे. ...

VIDEO: नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे पंजाबमध्ये पार पडलं ग्रॅण्ड रिसेप्शन, सासरी तिचे झाले जंगी स्वागत - Marathi News | VIDEO: Neha Kakkar and Rohanpreet Singh's grand reception held in Punjab, her mother-in-law gave her a warm welcome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे पंजाबमध्ये पार पडलं ग्रॅण्ड रिसेप्शन, सासरी तिचे झाले जंगी स्वागत

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा २४ ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. ...

नेहा कक्करचे तिच्या सासरी झाले जंगी स्वागत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Neha kakkar warm welcome at husband rohanpreet singh house after marriage watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करचे तिच्या सासरी झाले जंगी स्वागत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आता पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगची पत्नी झाली आहे. ...

PHOTOS: शाही थाटात पार पडले लग्नाचा नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे लग्न, पाहा त्यांचा वेडिंग अल्बम - Marathi News | Neha kakkar rohanpreet singh wedding album photos and images | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: शाही थाटात पार पडले लग्नाचा नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे लग्न, पाहा त्यांचा वेडिंग अल्बम