लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
PHOTOS: नेहा कक्करने शेअर केले रोहनप्रीतसोबतचे हनीमूनचे रोमाँटिक फोटो - Marathi News | Neha Kakkar romantic Honeymoon Pics with Rohanpreet Singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: नेहा कक्करने शेअर केले रोहनप्रीतसोबतचे हनीमूनचे रोमाँटिक फोटो

हनीमूनवरुन पतरल्यावर नववधू नेहा कक्कर येणार मुंबईत आणि करणार 'हे' काम - Marathi News | Neha kakkar to resume shooting of indian idol 2020 after return from dubai honeymoon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनीमूनवरुन पतरल्यावर नववधू नेहा कक्कर येणार मुंबईत आणि करणार 'हे' काम

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या हनीमूनसाठी दुबईला गेली आहे. ...

PHOTOS : हनीमून एन्जॉय करतायेत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत, फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | neha kakkar enjoying honeymoon in dubai see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : हनीमून एन्जॉय करतायेत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत, फोटो होतायेत व्हायरल

नेहा कक्करने असा साजरा केला पहिलाच करवा चौथ, फोटो अन् डान्स व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Neha Kakkar celebrated karva chauth in her style video of her dance with husband went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने असा साजरा केला पहिलाच करवा चौथ, फोटो अन् डान्स व्हिडीओ व्हायरल...

नेहा कक्करचे लग्नाचे व्हिडीओ आणि फोटोजही सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहे. तसेच नेहाने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींप्रमाणेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा व्रत केला. ...

नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Neha Kakkar in laal ghagra dance on illegal weapon song sangeet ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल

नेहाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेहाच्या संगीत सेरमनीचा आहे. ज्यात ती धमाकेदार भांगडा करताना दिसत आहे. ...

कुंकू लावतानापासून ते मंगळसूत्र घालण्यापर्यंत, बघा नेहाच्या लग्नाचे न पाहिलेले खास फोटो - Marathi News | Neha Kakkar Rohanpreet Singh wedding unseen photos sindoor daan and more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुंकू लावतानापासून ते मंगळसूत्र घालण्यापर्यंत, बघा नेहाच्या लग्नाचे न पाहिलेले खास फोटो

नेहा सतत तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. आता पुन्हा तिने काही नवे फोटो शेअर केले आहेत. ...

लग्नात परिधान केलेल्या लेहंग्यामुळे जबरदस्त ट्रोल झाली होती नेहा कक्कर,आता दिले यावर स्पष्टीकरण - Marathi News | Neha kakkar wedding Outfit Troll Sabyasachi Design Bridal Lehenga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात परिधान केलेल्या लेहंग्यामुळे जबरदस्त ट्रोल झाली होती नेहा कक्कर,आता दिले यावर स्पष्टीकरण

नेहा कक्करनं हे फोटो शेअर करताना "नेहूप्रीत की हल्दी सेरेमनी" असं कॅप्शन दिले होते.या फोटोंवर नेहा कक्करचे फॅन्स तिला शुभेच्छांचा वर्षाव केला होता. ...

नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो - Marathi News | neha kakkar and rohanpreet singh gurudwara wedding varmala photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो

नेहाने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. ...