लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर, मराठी बातम्या

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
जिंकलस भावा! मराठमोळ्या युवराजचा आवाज ऐकून परीक्षक झाले भावूक, 'इंडियन आयडल'च्या सेटवर करायचा साफसफाई - Marathi News | Examiner became emotional after hearing the voice of Maharashtrian Yuvraj, cleaning on the set of 'Indian Idol' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलस भावा! मराठमोळ्या युवराजचा आवाज ऐकून परीक्षक झाले भावूक, 'इंडियन आयडल'च्या सेटवर करायचा साफसफाई

इंडियन आयडलमध्ये एक स्पर्धक आला आहे ज्याने त्याच सेटवर साफसफाई करण्याचे काम केले होते. त्याचा आवाज, गाणे ऐकून परिक्षक भावूक झाले आहेत. ...

Indian Idol 12 : स्पर्धकाचा स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा कक्कर, लगेच केली १ लाख रूपयांची केली मदत... - Marathi News | Neha Kakkar gifts 1 lakh rupees to Indian idol 12 contestant after listening his struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12 : स्पर्धकाचा स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा कक्कर, लगेच केली १ लाख रूपयांची केली मदत...

चॅनलने रिअ‍ॅलिटी शोचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात बघू शकता की, नेहा स्पर्धक शहजाद अलीची कहाणी ऐकून फारच इमोशनल झाली आहे. ...

रोहन प्रीतसोबत पहिल्या भेटीबाबत केला नेहाने खुलासा, 'मी जेवढ्या मुलांना भेटले, रोहू सर्वात जास्त क्यूट आहे' - Marathi News | Neha Kakkar speaks for the first time on marriage and first meeting with Rohan Preet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहन प्रीतसोबत पहिल्या भेटीबाबत केला नेहाने खुलासा, 'मी जेवढ्या मुलांना भेटले, रोहू सर्वात जास्त क्यूट आहे'

नेहाने नुकताच याबाबत खुलासा केला. नेहाने सांगितले की, ती रोहन प्रीतला 'नेहू दा व्याह'च्या शूटवर पहिल्यांदा भेटली होती. ...

हनीमूनवरुन पतरल्यावर नववधू नेहा कक्कर येणार मुंबईत आणि करणार 'हे' काम - Marathi News | Neha kakkar to resume shooting of indian idol 2020 after return from dubai honeymoon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनीमूनवरुन पतरल्यावर नववधू नेहा कक्कर येणार मुंबईत आणि करणार 'हे' काम

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या हनीमूनसाठी दुबईला गेली आहे. ...

नेहा कक्करने असा साजरा केला पहिलाच करवा चौथ, फोटो अन् डान्स व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Neha Kakkar celebrated karva chauth in her style video of her dance with husband went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने असा साजरा केला पहिलाच करवा चौथ, फोटो अन् डान्स व्हिडीओ व्हायरल...

नेहा कक्करचे लग्नाचे व्हिडीओ आणि फोटोजही सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहे. तसेच नेहाने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींप्रमाणेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा व्रत केला. ...

नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Neha Kakkar in laal ghagra dance on illegal weapon song sangeet ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल

नेहाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेहाच्या संगीत सेरमनीचा आहे. ज्यात ती धमाकेदार भांगडा करताना दिसत आहे. ...

लग्नात परिधान केलेल्या लेहंग्यामुळे जबरदस्त ट्रोल झाली होती नेहा कक्कर,आता दिले यावर स्पष्टीकरण - Marathi News | Neha kakkar wedding Outfit Troll Sabyasachi Design Bridal Lehenga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात परिधान केलेल्या लेहंग्यामुळे जबरदस्त ट्रोल झाली होती नेहा कक्कर,आता दिले यावर स्पष्टीकरण

नेहा कक्करनं हे फोटो शेअर करताना "नेहूप्रीत की हल्दी सेरेमनी" असं कॅप्शन दिले होते.या फोटोंवर नेहा कक्करचे फॅन्स तिला शुभेच्छांचा वर्षाव केला होता. ...

नेहा कक्करच्या लेंहग्याची रंगली चर्चा, प्रियंका चोप्राचे ब्राइडल लूक केले कॉपी? - Marathi News | Neha kakkar rohanpreet singh copied priyanka chopra wedding outfits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करच्या लेंहग्याची रंगली चर्चा, प्रियंका चोप्राचे ब्राइडल लूक केले कॉपी?

Neha Kakkar Wedding: बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंगसोबत लग्न बंधनात अडकली आहे. ...