लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर, मराठी बातम्या

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
नेहा कक्करचा ऑडीशनचा व्हिडीओ झाला व्हायरल, लूक पाहून चाहतेच झाले आवाक् - Marathi News | Neha Kakkar's audition video went viral, You Will Be Ammazed To See Her Transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करचा ऑडीशनचा व्हिडीओ झाला व्हायरल, लूक पाहून चाहतेच झाले आवाक्

Neha Kakkar Transformation : या प्रत्येक फोटोमधील नेहाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो.   ...

जिंकलस..! नेहा कक्कर पुन्हा एकदा आली मदतीला धावून, उत्तराखंडमधल्या बेपत्ता कामगारांच्या कुटुंबाला केली मदत - Marathi News | Neha Kakkar once again came to the rescue, helping the family of a missing worker in Uttarakhand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलस..! नेहा कक्कर पुन्हा एकदा आली मदतीला धावून, उत्तराखंडमधल्या बेपत्ता कामगारांच्या कुटुंबाला केली मदत

नेहा कक्करने उत्तराखंडातल्या बेपत्ता झालेल्या कामगारांच्या कुटुंबाना ३ लाख रुपये देऊन मदत केली आहे. ...

टीआरपीसाठी गरिबीची थट्टा? संतप्त नेटकर्‍यांनी घेतला नेहा कक्करचा क्लास - Marathi News | social media users lashes out neha kakkar and makers for santosh anand in indian idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीआरपीसाठी गरिबीची थट्टा? संतप्त नेटकर्‍यांनी घेतला नेहा कक्करचा क्लास

Indian Idol : नेहा कक्करने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत केली. पण नेहाची ही ‘ऑन कॅमेरा’ मदत अनेकांना रूचली नाही. ...

मन जिंकलस नेहा कक्कर..!, ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद सापडलेत आर्थिक संकटात, गायिकेने दिला मदतीचा हात - Marathi News | Jinkalas ..!, Senior lyricist Santosh Anand found in financial crisis, Neha Kakkar gave a helping hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन जिंकलस नेहा कक्कर..!, ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद सापडलेत आर्थिक संकटात, गायिकेने दिला मदतीचा हात

इंडियन आयडॉलच्या मंचावर नुकतेच प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांनी हजेरी लावली होती. ...

या गायिकेचे वडील कॉलेजच्याबाहेर विकायचे समोसे, आज ती कमावते करोडो रुपये - Marathi News | bollywood singer neha kakkar struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गायिकेचे वडील कॉलेजच्याबाहेर विकायचे समोसे, आज ती कमावते करोडो रुपये

या गायिकेने एकाहून एक हिट गाणी गायली आहेत. आजच्या आघाडीच्या गायिकांमध्ये तिची गणना केली जाते. ...

'इंडियन आयडॉल'च्या ऑडिशनसाठी नेहा कक्कड होती लाइनमध्ये उभी, परफॉर्मन्सने जज होते नाखूष - Marathi News | Neha Kakkad was standing in line for the audition for 'Indian Idol', the judge was unhappy with the performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल'च्या ऑडिशनसाठी नेहा कक्कड होती लाइनमध्ये उभी, परफॉर्मन्सने जज होते नाखूष

नेहा कक्कडचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओवर चाहते खूप रिएक्शन देत आहेत. ...

Fact Check : खरंच नेहा कक्करने लग्नात अनुष्का शर्माला कॉपी केले का? जाणून घ्या व्हायरल सत्य... - Marathi News | Fact Check: Did neha kakkar really copy anushka Sharma at the wedding? see the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fact Check : खरंच नेहा कक्करने लग्नात अनुष्का शर्माला कॉपी केले का? जाणून घ्या व्हायरल सत्य...

Fact Check: Did neha kakkar really copy anushka Sharma at the wedding? नेहाने अनुष्का शर्माची कॉपी केली अशी चर्चा जोरदार आहे.. ...

नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन - Marathi News | not neha kakkar but sandeep acharya was winner of indian idol season 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन

आज नेहा कक्कर इंडियन आयडल या कार्यक्रमाची परीक्षक देखील आहे. पण तिला या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवता आले नव्हते. ...