नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
Naha Kakkar : नेहा कक्करने ६ जून २०२३ रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सेलिब्रेशन केले. तिचा नवरा रोहनप्रीत सिंग तिच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या फोटोंमध्ये दिसला नाही, त्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न निर ...
Neha Kakkar And Falguni Pathak: नुकताच 'इंडियन आयडॉल'कडून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे ज्यात फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर एकत्र दिसत आहेत आणि त्यांची केमिस्ट्री पाहता त्यांच्यात काही वाद आहे, असे वाटत नाही. ...