नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड सध्या बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहेत. हिमांशसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करतेय. ब्रेकअपच्या दु:खातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. पण हे ब्रेकअप पचवणे नेहासाठी खर ...
नेहा आणि हिमांश कोहली यांचे ब्रेकअप का झाले याबाबत या दोघांनाही मौन बाळगणे पसंत केले आहे. पण या दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय आहे हे नुकतेच समोर आले आहे. ...
नेहा कक्करने बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. याच शोच्या दुसऱ्या सीजन पासून केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टे ...
बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारी सिंगर नेहा कक्कड हिचे अलीकडे ब्रेकअप झाले. अभिनेता हिमांश कोहलीसोबत तिचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर नेहाला सावरणे कठीण जातेय. पण हळूहळू यातून बाहेर येण्याचे प्रयत्न नेहाने चालवले आहेत. ...
बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणारी सिंगर नेहा कक्कड सध्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नेहाचे अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले. नेहा व हिमांश गत ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ...
नेहाचे चाहते तिच्या आणि हिमांशच्या लग्नाची वाट पाहत होते. काही महिन्यांपूर्वी इंडियन आयडलच्या मंचावर हिमांश कोहलीने नेहाला प्रपोज केले होते. आणि त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर आपले प्रेम असल्याचे मान्य केले होते. ...
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. ...
होय, नेहा व हिमांश यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरात आहेत. या चर्चेला तोंड फुटण्याचे कारण म्हणजे, नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’ केले आहे. ...