नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. मात्र हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ही नेहासाठी हा 'व्हॅलेंटाइन्स डे'खास होता. ...
जो माझ्या योग्यतेचाच नव्हता, त्याच्यावर मी माझा अमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च केली, असे सांगत हिमांशसोबतचे ब्रेकअप ही माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली गोष्ट असल्याचेही ती म्हणाली. नेहाच्या या मुलाखतीनंतर या ब्रेकअपसाठी सगळ्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ...
बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिचे काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आणि या ब्रेकअपने नेहाला सैरभैर केले. या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडायला तिला बराच वेळ लागला. पण आता नेहा यातून बाहेर पडलीय. ...