लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर, मराठी बातम्या

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
‘पोलीस कल्याण’साठी गाणार नेहा कक्कड : नागपुरात शनिवारी लाईव्ह इन कॉन्सर्ट - Marathi News | Song Neha Kakkad for 'Police Welfare': Live in concert on Saturday in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पोलीस कल्याण’साठी गाणार नेहा कक्कड : नागपुरात शनिवारी लाईव्ह इन कॉन्सर्ट

नागपूर शहर पोलिसांनी १० ऑगस्टला सायंकाळी मानकापूरच्या इनडोअर स्टेडिअममध्ये सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे आयोजन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ...

नेहा कक्करची आई का मागतेय पतीची माफी? पाहा, व्हिडीओ - Marathi News | singer neha kakkar parents doing sorry song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करची आई का मागतेय पतीची माफी? पाहा, व्हिडीओ

बॉलिवूड सिंगर नेहा कक्करने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात नेहाची मम्मी तिच्या पापाची माफी मागताना दिसत आहे. ...

नेहा कक्कड आणि हनी सिंग अडचणीत, 'या' गाण्यामुळे सापडले वादात! - Marathi News | Neha kakar and honey singh in trouble becuase of this song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कड आणि हनी सिंग अडचणीत, 'या' गाण्यामुळे सापडले वादात!

रॅपर हनी सिंग आणि वाद या ही गोष्ट काही आता नवी नाही. हनी सिंग पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. ...

नेहा कक्कडला रडवणा-या या व्यक्तिची होणार का ‘बिग बॉस 13’मध्ये एन्ट्री? - Marathi News | Neha Kakkar’s Ex-Boyfriend Himansh Kohli is Likely to be a Part of Bigg Boss 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कडला रडवणा-या या व्यक्तिची होणार का ‘बिग बॉस 13’मध्ये एन्ट्री?

‘बिग बॉस’चे १३ वे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. साहजिकच या वादग्रस्त शोमध्ये कोण जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. तूर्तास बिग बॉसच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीतील एकापाठोपाठ एक नाव समोर येत आहेत. ...

नेहा कक्कडवर आली पश्चातापाची वेळ, म्हणे, मी खूप मोठी चूक केली!! - Marathi News | neha kakkar regrets breaking up with himansh kohli defends ex-boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कडवर आली पश्चातापाची वेळ, म्हणे, मी खूप मोठी चूक केली!!

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड गेल्या तीन महिन्यांपासून ब्रेकअपच्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला.   ...

OMG...! नेहा कक्कडचे 20 मिलियन्स फॉलोवर्स, असा साजरा केला आनंद - Marathi News | OMG ...! Neha Kakkar celebrates 20 millions followers on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! नेहा कक्कडचे 20 मिलियन्स फॉलोवर्स, असा साजरा केला आनंद

'दिलबर दिलबर', 'आँख मारे' यांसारख्या गाण्यांमुळे लोकप्रिय झालेल्या नेहा कक्कडचे इंस्टाग्रामवर 20 मिलियन्स फॉलोवर्स झाले आहेत. ...

नेहा कक्कर एक्स बॉयफ्रेंडबदल म्हणाली असे काही, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य - Marathi News | Neha kakkar support ex boyfriend himansh kohli says when it comes to being loyal he is the best | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर एक्स बॉयफ्रेंडबदल म्हणाली असे काही, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

नेहा कक्कर तिचे ब्रेकअप झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नेहाला पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडचा पुळका आला आहे. ...

ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल झाली नेहा कक्कड, अशा मिळतायेत कमेंटस - Marathi News | Neha kakkar Badly Troll For Her Black Dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल झाली नेहा कक्कड, अशा मिळतायेत कमेंटस

नेहाचा फॅशन एक्सपेरिमेंट फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नेहालाया गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचे तिने म्हटले आहे. ...