लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर, मराठी बातम्या

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
अखेर झाले नेहा कक्कर व आदित्य नारायणचे लग्न...! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ!! - Marathi News | neha kakkar aditya narayan get married in indian idol set watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर झाले नेहा कक्कर व आदित्य नारायणचे लग्न...! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ!!

आदित्य-नेहू की शादी... ...

OMG! नेहा कक्कर-आदित्य नारायणच्या लग्नाबद्दल उदित नारायण यांचा खुलासा, वाचून बसेल धक्का - Marathi News | udit narayan says aditya narayan and neha kakkar marriage is a game of trp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! नेहा कक्कर-आदित्य नारायणच्या लग्नाबद्दल उदित नारायण यांचा खुलासा, वाचून बसेल धक्का

लग्नात नवा ट्वीस्ट... ...

काय सुरु झालेत नेहा कक्कर -आदित्य नारायणच्या लग्नाचे विधी? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न - Marathi News | neha kakkar aditya naraya marriage neha appears in red bangle watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सुरु झालेत नेहा कक्कर -आदित्य नारायणच्या लग्नाचे विधी? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

आजच्या तरूणाईला आपल्या गाण्याने वेड लावणारी गायिका नेहा कक्कड आणि सिंगर आदित्य नारायण सध्या जाम चर्चेत आहेत. ...

लग्नाची धामधूम की आणखी काही ? नेहा कक्कर आणि आदित्य नारायणचे बीचवरचे फोटो पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न - Marathi News | neha kakkar aditya narayan shoot for a song amid wedding rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाची धामधूम की आणखी काही ? नेहा कक्कर आणि आदित्य नारायणचे बीचवरचे फोटो पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

बॉलिवूडची सुपरस्टार सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

कार्तिक आर्यनने नेहा कक्कड आणि आदित्य नारायणच्या लग्नाविषयी दिली ही माहिती - Marathi News | Kartik Aryan to be in bride’s tribe during Aditya and Neha’s Marriage, revealed on Indian idol 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनने नेहा कक्कड आणि आदित्य नारायणच्या लग्नाविषयी दिली ही माहिती

इंडियन आयडल या कार्यक्रमात कार्तिकने ही माहिती दिली. ...

आता 'मिले हो तुम हमको' मराठीतही गुंजणार, नेहा कक्करनेच गायले हे गाणे - Marathi News | Mile Ho Tum Humko Remake In Makeup Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता 'मिले हो तुम हमको' मराठीतही गुंजणार, नेहा कक्करनेच गायले हे गाणे

अतिशय शांत आणि अर्थपूर्ण असे हे गाणे असल्याने प्रत्येकाला नक्कीच आवडेल. मंगेश कांगणे यांनी या गाण्यासाठी मराठी बोल लिहिले आहेत. ...

नेहा कक्करने जागवल्या संघर्ष काळातील आठवणी म्हणाली... - Marathi News | Neha kakkar recollect her struggling days memory on prajakta koli's show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने जागवल्या संघर्ष काळातील आठवणी म्हणाली...

नेहा प्राजक्ता कोळीच्या 'प्रीटी फिट'शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती. ...

 नेहा-आदित्यचे लग्न अन् नारायण कुटुंबाचा ‘लाभ’; वाचून पडाल चाट - Marathi News | neha kakkar and indian idol 11 host aditya narayan wedding will make udit narayan happy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : नेहा-आदित्यचे लग्न अन् नारायण कुटुंबाचा ‘लाभ’; वाचून पडाल चाट

‘इंडियन आयडल 11’ हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो सध्या कंटेस्टंटच्या गाण्यांमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणाने गाजतोय. ...