लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर, मराठी बातम्या

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
Neha Kakkar Birthday Special : नेहा कक्करचा हा फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, इतका झाला आहे तिचा मेकओव्हर - Marathi News | Neha Kakkar Birthday Special: neha kakkar Makeover has shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Neha Kakkar Birthday Special : नेहा कक्करचा हा फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, इतका झाला आहे तिचा मेकओव्हर

इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणार आहे. ...

ब्रेकअपनंतर हे काय करतोय नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेन्ड? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | neha kakkar ex-boyfriend himansh kohli doing this after their break up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर हे काय करतोय नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेन्ड? व्हिडीओ व्हायरल

हिमांशचा अनोखा अंदाज ...

ड्रामा संपला; आता आदित्य नारायण ‘या’ मुलीशी करणार लग्न - Marathi News | Who Is Aditya Narayan's Girlfriend And 'bride-to-be'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रामा संपला; आता आदित्य नारायण ‘या’ मुलीशी करणार लग्न

ड्रामा संपला. पण हो,आदित्यच्या लग्नाची चर्चा मात्र अद्यापही संपलेली नाही. ...

नेहा कक्करने सांगितले आदित्य नारायणच्या लग्नाविषयी, वाचा कधी करणार आदित्य लग्न - Marathi News | Neha Kakkar discloses on Indian Idol season 11 Finale that Aditya Narayan is going to get married for real this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने सांगितले आदित्य नारायणच्या लग्नाविषयी, वाचा कधी करणार आदित्य लग्न

आदित्य नारायण कधी लग्न करतोय हे नेहाने इंडियन आयडल 13 या कार्यक्रमात सांगितले. ...

एक्स-बॉयफ्रेन्डचा पलटवार; आता काय उत्तर देणार नेहा कक्कर? - Marathi News | after neha kakkar reaction on breakup himansh kohli again post on instagarm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्स-बॉयफ्रेन्डचा पलटवार; आता काय उत्तर देणार नेहा कक्कर?

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांच्या अफेअरपेक्षा त्यांचे ब्रेकअप अधिक गाजतेय. ...

माझ्या नावाचा वापर थांबव नाहीतर...! नेहा कक्कर भडकली, एक्स-बॉयफ्रेन्डला दिली ताकीद - Marathi News | Post Himansh Kohli's revelation, Neha Kakkar lashes out at ex-boyfriend, asks him to stay away from her name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या नावाचा वापर थांबव नाहीतर...! नेहा कक्कर भडकली, एक्स-बॉयफ्रेन्डला दिली ताकीद

नेहा आणि हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. ...

ती टीव्हीवर रडली अन् मी विलन ठरलो...! नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर बोलला हिमांश कोहली - Marathi News | himansh kohli opens up on ugly breakup with neha kakkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती टीव्हीवर रडली अन् मी विलन ठरलो...! नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर बोलला हिमांश कोहली

नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला. ...

बाबो..! दोन-दोन हजारांच्या नोटा रेस्टॉरंटच्या बाहेर वाटताना दिसली ही प्रसिद्ध गायिका, See Video - Marathi News | Singer Neha Kakkar Gave 2000-2000 Rupees To Childrens, see her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! दोन-दोन हजारांच्या नोटा रेस्टॉरंटच्या बाहेर वाटताना दिसली ही प्रसिद्ध गायिका, See Video

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. ...