लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा गद्रे

नेहा गद्रे, फोटो

Neha gadre, Latest Marathi News

नेहा गद्रे पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती. गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली. परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. 
Read More
लग्नानंतर करिअर सोडून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली मराठमोळी अभिनेत्री, नवरा नक्की काय करतो? - Marathi News | marathi actress neha gadre left india and settled in australia after marriage with ishaan bapat know what does he do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर करिअर सोडून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली मराठमोळी अभिनेत्री, नवरा नक्की काय करतो?

२०२९ साली लग्नानंतर अभिनेत्री ऑस्ट्रेलियात गेली. तिथे तिने वेगळं करिअर घडवलं. ...

मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी मॅटर्निटी फोटोशूट, बिकिनीत फ्लॉन्ट केला बेबी बंप - Marathi News | marathi actress neha gadre maternity photoshoot in bikini flaunt baby bump see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी मॅटर्निटी फोटोशूट, बिकिनीत फ्लॉन्ट केला बेबी बंप

'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री नेहा गद्रे गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. ...

'या' 5 लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी सोडली इंडस्ट्री; विदेशात झाल्या कायमच्या स्थायिक - Marathi News | 5 popular Marathi actresses left the industry Permanently settled abroad | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' 5 लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी सोडली इंडस्ट्री; विदेशात झाल्या कायमच्या स्थायिक

Marathi actresses: लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी कुटुंबासाठी सोडलं कलाविश्व ...

यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | While at the peak of success, these actresses disappeared from the Marathi cinema industry, find out about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Marathi Actress: सिनेइंडस्ट्रीत बरेच जण आपले नशीब आजवण्यासाठी येतात. त्यातील काहींच्या वाट्याला यश येते तर काहींच्या अपयश. अशाच मराठी सिनेइंडस्ट्रीत काही अभिनेत्री आहेत ज्या लाइमलाइटमध्ये आल्या पण कालांतराने गायब झाल्या. ...

केतकी थत्ते ते कादंबरी कदम! पाहा सध्या काय करतात 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री - Marathi News | lost marathi actors from movies serials | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केतकी थत्ते ते कादंबरी कदम! पाहा सध्या काय करतात 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री

Marathi actress: प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालून या अभिनेत्री अचानकपणे कलाविश्वातून गायब झाल्या. ...

मराठमोळी ही अभिनेत्री आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, मेकओव्हरमुळे तिला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Marathmoli is an actress who has disappeared from the Cineindustry. It has become difficult to recognize her due to makeover | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी ही अभिनेत्री आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, मेकओव्हरमुळे तिला ओळखणंही झालंय कठीण

मराठमोळ्या या अभिनेत्रीने मालिका व चित्रपटात काम केले असून सध्या ती परदेशात आहे. ...