शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नेहा गद्रे

नेहा गद्रे पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती. गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली. परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. 

Read more

फिल्मी : लग्नानंतर ६ वर्षांनी मराठी अभिनेत्री झाली आई, ३५व्या वर्षी प्रेग्नंट असल्याचं कळताच रडली अन्...

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म, पोस्ट शेअर करत लेकाचं नावही सांगितलं

फिल्मी : नेहा गद्रेच्या डोहाळजेवणासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या सुकन्या मोने, अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : परदेशात स्थायिक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण, शेअर केला Photo

फिल्मी : काय सांगता? अभिनेत्रीला डिलिव्हरी आधीच कळलं मुलगा होणार की मुलगी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

फिल्मी : परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

फिल्मी : चंदेरी दुनियेत अचानक कुठे गायब झाली ही मराठमोळी अभिनेत्री, सध्या काय करतेय ती?

फिल्मी : परदेशात स्थायिक झालेली ही मराठमोळी अभिनेत्री नुकतीच परतली भारतात, शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या?