केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रमाणपत्र परीक्षेत (नीट) नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे़ ...
इयत्ता १२ वी परीक्षेत नांदेड जिल्ह्याच्या निकालात यंदा घसघशीत वाढ झाली़ तोच पॅटर्न सोमवारी जाहीर झालेल्या नीट या प्रवेशपूर्व परीक्षेत कायम राहिला़ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एम़बी़बी़एस़ व बी़डी़एस़ या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ...
वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे ६ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नाशिकच्या टॉपर्समध्ये असलेल्या विश्वेश मिलिंद भराडिया याने ६६५ गुण मिळवून आॅल इंडिया रँकमध् ...
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी लाहिरी बोड्डू हिने उपराजधान ...
एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता गेल्या ६ मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचे हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयात योग्य संचालन करण्यात आले नाही. खोली क्र. ३९ मधील विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान ...
लातूर येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजचा लोकेश पारस मंडलेचा हा ६७० गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तसेच राजर्षी शाहू, दयानंद विज्ञान महाविद्यालयांनीही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम ठेवला असून निकालात उच्चांक गाठला आहे. ...